Nojoto: Largest Storytelling Platform

Best शत्रू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शत्रू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #openforcollab #शत्रू#आठवण#yqtai#yqdidi#BestOfMarathiQuate आठवण मोठ्ठा शत्रू आहे माझा, आठवणीचा क्षण तुझा. केव्हाही येतो नि घायाळ करून जाते.

read more
आठवण

मोठ्ठा शत्रू आहे माझा,
आठवणीचा क्षण तुझा.
केव्हाही येतो
नि घायाळ करून जाते. #yourquateandmine #openforcollab #शत्रू#आठवण#yqtai#yqdidi#BestOfMarathiQuate
आठवण

मोठ्ठा शत्रू आहे माझा,
आठवणीचा क्षण तुझा.
केव्हाही येतो
नि घायाळ करून जाते.

RJ कैलास नाईक

#शत्रू अदृश्य असला की आपण असावं सावध अन्यथा घात करेल एकच क्षण बेसावध RJ कैलास

read more
शत्रू अदृश्य असला की 
आपण असावं सावध
अन्यथा घात करेल
एकच क्षण बेसावध
         RJ कैलास #शत्रू अदृश्य असला की 
आपण असावं सावध
अन्यथा घात करेल
एकच क्षण बेसावध
         RJ कैलास

suresh pawar

उगा जगाशी वैर धरले मी
शत्रू तर माझ्या घरात होता
आरश्यासमोर थांबल्यावर कळले
तो तर माझ्या आत होता
सुरेश पवार #शत्रू

Aakash Tiwari

कभी कभी समय के parivartan से 
मित्र भी शत्रू बन ज़ाते है 
और शत्रू भी मित्र बन जाते है 
क्युकी स्वार्थ बहुत ही बलवान है #mrsuperman1998 #superman0433


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile