Nojoto: Largest Storytelling Platform

Best नजरानजर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नजरानजर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरानजर... #नजरानजर हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
    आंथरले पांघरूण त्या क्षितीजाची....
  वेचला मनाचा कवडसा उधाळीला नयणी...
    दिनदिन करी पुढची नजरानजर....
      पुढे काय उभा ना दिसती अर्धावर...
मंदलहरी चकमक समुद्रतीर....
      दिसतोय पुढे आसमंताचा चक्कर.....
  भिडली जरी वेडवाकुडी नजर....
     पुढे उभा मंथन खडकावर....
        फेकला उंच उंच दगड....
     धक्का होई पुढे आरडाओरड....
       दाटले पुढे अंबर अश्रु डोळा.....
   जाहली नजरानजर पुढे एकटा मी ऊभा.../ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरानजर...

#नजरानजर
हा विषय DEVENDRA BHANGALE  यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नजरानजर... #नजरानजर हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
होता नजरानजर मी झटकन नजर फिरवली,
कारण मी चोरुन बघायचो,ही गोष्ट तिला कळली.
न राहवले म्हणून काही क्षणात पुन्हा तिच्याकडे पहिले,
पाहतो तर काय तिच्या नजरेचे वार माझ्यावरच होते रोवले.
इशारा एक तिचा,माझ्याकडे काय बघतो ह्या विचाराचा,
कसे सांगावे कळेना,तिच्या नजरेने ठाव घेतला माझ्या मनाचा.
प्रेम जडले होते माझे,पाहीले होते जेव्हा मी प्रथम दर्शनी तिला,
आज संधी मिळाली सांगायला,जेव्हा नजर मिळाली नजरेला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
नजरानजर...

#नजरानजर
हा विषय DEVENDRA BHANGALE  यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile