Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपल्याला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपल्याला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

RavindraSingh Shahoo

#आपल्याला काय त्याचे?

read more
आपल्याला काय त्याचे?
जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही
आपल्याला काय त्याचे?
कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो
आपल्याला काय त्याचे?
जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे
आपल्याला काय त्याचे?
उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे
आपल्याला काय त्याचे?
द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?

Dipesh Gulekar

read more
आपण आपल्या आयुष्यात बदल करून जर आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर आपण त्या बदलामुळे आपल्याला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून त्या बदलामुळे झालेलं दुःख आपल्या चेहऱ्यावर न दाखवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणेच योग्य....

                  -Dipya

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

SUSHIL KUMAR SAHU

read more
*समजूतदारपणा...ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो...*
*खूप लोक आपल्याला ओळखतात..*
*पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.. *शुभ रात्री*

मानससूत्र

#जीवन

read more
जगणं शाश्वत नाहीये तरीही आपल्याला कुणी "100 वर्षे जगा" म्हटल्यावर आपण खुश होतो..

आणि मरण शाश्वत आहे तरीही आपल्याला कुणी "मर" म्हणलं तर आपण नाराज होतो..
जीवनाचं सत्य ओळखा #जीवन

मनातले बोल...

#Shayari

read more
आपलं म्हणणारी माणसं 
आपल्याला सोडून जातात
 गरज असताना आपल्याला 
परक करतात...

Amit Thakare

#Shayari

read more
आपन काय आहे 
तो फकत आपल्याला 
 महि
ती असाते
बखी दुनिया फकत आपल्याला बाद अडाज
लाउ
shakate.....

Neeraj Shelke

आयुष्यात नेहमी समोरचा व्यक्ती काय बोलत आहे ते ऐकायला शिकावं आणि त्यातलं आपल्याला जे हवं आहे तेच घ्यावं , नको त्या गोष्टींच्या मागे लागून आपला मूल्यवान वेळ वाया घालवू नये. हे आयुष्यं आपलं आहे आणि ते आपल्या पद्धतीने जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.उगाचच लोकांच्या पुढे पुढे करून किंवा एखाद्याची लाल करून त्याचे तळवे चाटत बसू नये.

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम ।@kavi_manacha_neeraj #newthoughts #newwords #newthings #marathiquote #quotemarathi


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile