Nojoto: Largest Storytelling Platform

Best पानगळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पानगळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपानगळ मराठी कविता, पानगळ कविता, पानगळ इन इंग्लिश, पानगळ translation, महाराष्ट्र पानगळ,

  • 7 Followers
  • 9 Stories

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गत वर्षा देण्या निरोप 
जुन्या पानांची करती पानगळ
तशीच झटकावी तूही 
तुझ्या मनावरील मरगळ  !!
 
नव वर्षाच्या स्वागतार्ह
झाडे लेई हिरवी झालर 
तूही विसरून दुःख सारे
कर मनामध्ये नवा निर्धार  !! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Shankar kamble

*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile