Find the Best पालवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपालवी meaning in hindi, पालवी कविता, पालवी समानार्थी शब्द मराठी, पालवी फुटणे अर्थ, पालवी म्हणजे काय,
Omkar Ranveerkar
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच शाश्वत कृष्णलीला पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच
read moreAtul Waghade
सांगतो हा ऋतू तुला आता बदलायचं गळून जाशिल तरी पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या
read moreAtul Waghade
चाहूल लागता त्या ऋतूची जुने पाने पुर्ण गळून जाण्याची एक दु:ख ते गळून जाण्याची एक आनंद ते पुन्हा बहरण्याची... मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी
read morevaishali
मनात आशेची पालवी फुटता जगण्यास येतो हुरूप झटकून टाकावी मरगळ मनाची अनुभवावे आयुष्याचे नवे रूप सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या
read moreShankar kamble
*पानगळ ही सरली* *नवा बहर तो आला* *पालवींची नक्षी ओली* *साज शृंगारून शेला* *तरुलतेवर पर्ण* *तेजदीप उजळले* *इंद्रधनु कुंचल्याचें* *सप्तरंग उधळले* *नवचैतन्याने सारी* *शहारून सृष्टी गेली* *थरथर जाणीवेची* *अंतराचे फुल वेली* **कात टाकते अवनी* *मखमली हिरवळ** *गजभार सुमनांचा** *दाटलांसें परिमळ** *मनां पालवी फुटली* *आशेचे कोंब रुजले* *नक्षत्रांच्या मांगल्याचे* *दारी तोरणं सजले* ©Shankar kamble #पानगळ #बहर #पालवी #सृष्टी #निसर्ग_सौंदर्य #निसर्गप्रेमी #झाडं #वेली
#पानगळ #बहर #पालवी #सृष्टी #निसर्ग_सौंदर्य #निसर्गप्रेमी #झाडं #वेली
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited