Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिवनामा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिवनामा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 76 Stories
    PopularLatestVideo

Shivram Masurkar

शरीराला बंदिस्त केले 
पण मनाचे काय करू
त्यावर तर तुझा ताबा
त्याला कसे मी आवरू #शिवनामा

Shivram Masurkar

मंदिर-मस्जिदमे चर्च-गुरुद्वारामे
आज उधरभी भगवान नहीं है ..
उनको देखना है तो हॉस्पिटलमे देखो
डॉक्टर बन के वो सेवा कर रहे है .. #शिवनामा

Shivram Masurkar

तुझी प्रीत बावरी
तुझ्यापरी लाजरी
राधेला भुलवणारी
घनश्यामची बासरी

@शिवराम #शिवनामा

Shivram Masurkar

तुझ्याबरोबर भांडता भांडता 
मलाच कळले नाही मी कधी हरलो
अन तुझाशी लढता लढता 
कळलेच नाही तुझ्या प्रेमात कधी पडलो #शिवनामा

Shivram Masurkar

हिंदू.. मुस्लीम.. शीख.. इसाई..
आज सब के सब शांत हो गये ...
एक कोरोना सबको मारने क्या लगा !
सभी के सभी आज इंसान बन गये ... #शिवनामा

Shivram Masurkar

खोल गर्भातला तप्त लाव्हा
उसळून तुझ्यातून बाहेर येईल
तुझे रोम रोम तुलाच जाळेल
मग पुन्हा माझ्या मिठीत येशील #शिवनामा

Shivram Masurkar

असे काही जरुरी नाही
समांतर रेषा कधीच भेटत नाही
त्याही भेटू शकतात
एकमेकांना बिलगु शकतात
गरज आहे ती त्यांच्यातील 
तेवढे अंतर संपविण्याची #शिवनामा

Shivram Masurkar

काही ठिकाणी काही वेळा
पुन्हा एकदातरी जायचे असते
तिथल्या जुन्या पाऊलखुणांना
पुन्हा जाऊन खुनवायाचे असते #शिवनामा

Shivram Masurkar

दारी आली सांजवेळ
ऊनही गेले सावलीत
या चिमण्यांनो परत
या आईच्या कुशीत #शिवनामा

Shivram Masurkar

शब्दांचे रुसणे अन भावनांचे उचंबने
एकच वेळी झाली
दबून राहिलेल्या विरहाची गंगा डोळ्यातून
आज ओसंडुन गेली #शिवनामा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile