Nojoto: Largest Storytelling Platform

Best फुलपाखरू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फुलपाखरू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about फुलपाखरू माझ्या प्रेमाच्या फुलपाखरू, फुलपाखरू माझा प्रेमाची फुलपाखरू, फुलपाखरू फोटो डाउनलोड, फुलपाखरू गाना, फुलपाखरू प्रेमाचा,

  • 7 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Rashmi Hule

Meaning :-जीवन किसीको फूल लगता हैं किसीको बबूल के काँटे. मुझे वो अपने ही कोष से घिरा हुआ butterfly जैसा लगता हैं. बहुत सारे रंग, काला, शुभ्र, गुलाबी, नीला उसे पकड़ने जाओ तो हाथों से छूट जाता है. छोड़ दो तो अपने गले में रेशम सा लिपट जाता हैं. #आयुष्य #फुलपाखरू #yqtaai #yqbaba #yqdidi #Best yqmarathiquotes

read more
आयुष्य.. कुणा फुल वाटे
कुणा वाटे बाभळीचे काटे...
आपल्याच कोशात गुरफटलेले
वेडे फुलपाखरू मला भेटे...
अफाट रंग संगती, कुठे काळा
कुठे शुभ्र ..कधी गुलाबी ... निळा
पकडू जाता सुटे अलवार हातातून 
सोडून देता रेशमी स्पर्श निराळा...
                 
 Meaning :-जीवन किसीको फूल लगता हैं किसीको बबूल के काँटे.
मुझे वो अपने ही कोष से घिरा हुआ butterfly जैसा लगता हैं.
बहुत सारे रंग, काला, शुभ्र, गुलाबी, नीला
उसे पकड़ने जाओ तो हाथों से छूट जाता है. छोड़ दो तो अपने गले में रेशम सा लिपट जाता हैं. 

#आयुष्य #फुलपाखरू #yqtaai #yqbaba #yqdidi #best yqmarathiquotes

Karmo Teimho

नवं वर्षाचे हैं गीत नवे
लिहीन मी तुझ्यासवे
तुझ्या प्रेमाच्या वर्षावर
हे वर्ष सुखाने सरुंजावे
दिवस येणारे सोन्याचे वहावे 
प्रेमाचे त्याच्यावर साझ्झ
चदावे तुझ्या डोळ्यातील
चांदण्या मग अंगणी माझ्या
बरसून जावे.




  प्रेमी:
ओंकार मोहिते #फुलपाखरू#कविता#मानस#वैदही

Manish Kanade

#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला 
कि,आता कागदावर उतरवण्यासाठी 
रंग कमी पडू लागलेत..
फुल काय,फुलपाखरू काय 
तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत...

      - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#

रवि फलटणकर

#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्यात वावरणार... वेगवेगळ्या रंगाच महत्व पटवुन देणार, गावरानव गावठी होऊन भटकंती करत राहणार.. #फोटोग्राफर_मी_स्वता....🦋📸 #nojotophoto

read more
 #फुलपाखरू..🦋🦋
कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, 
मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार...
राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार,
निसर्गाच्या सानिध्यात वावरणार...
वेगवेगळ्या रंगाच महत्व पटवुन देणार,
गावरानव गावठी होऊन भटकंती करत राहणार..
#फोटोग्राफर_मी_स्वता....🦋📸


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile