Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोजागिरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोजागिरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कोजागिरी पूर्णिमा कब है, कोजागिरी पूर्णिमा के गाने, कोजागिरी के गाने, कोजागिरीच्या कविता, कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा,

  • 7 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Kshitija Gandhi

                                                     #कोजागिरी 



आजच्या दिवशी बाकीचे भले चंद्र बघणार असतील..
तो मात्र दरवर्षी प्रमाणे तिलाच पाहणार!!!

•क्षितिजा•
 



      #secondquote

Komal Ghadigaonkar

तू किहीही शुभ्र, सुंदर दिसला
तरी आता तुझे काही खरे नाही,
मी केवळ तुला पाहते अन् तू जगाला...
हे तुझे वागने काहीसे बरे नाही.

चंद्रास समर्पित ( थोडक्यात धमकी वगैरे ) #चंद्र #धमकी_भरा_प्यार #yqtaii #marathiquotes  #bestofmarathiquotes #कोजागिरी

Ganesh Shinde

नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे,
त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे...
पाहुनी त्यास, मनी होई उल्हास,
आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे...

ओठी हास्य, डोळा काजळ,
गाली पडते एक खळी सुंदर...
कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते
तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns

Ganesh Shinde

बाई मज लागली भलतीच खोड,
या चंद्रातून वाटे कृष्णमुख गोड,

साऱ्यांस खुलवी हे नभीचे चांदणे,
मज मात्र भुलवी कान्हाचे हसणे,

साऱ्या घरी आज गोड दुधाच्या घागरी,
मला आवडते कान्हाची मधुर बासरी,

साऱ्यांना वाटते, झाली कोजागिरीची बाधा,
मज वाटते मी झाले माझ्या कृष्णाची राधा।
 #कृष्ण #कान्हा #कोजागिरी #चंद्र #yq_gns

Ganesh Shinde

का उगा तुझे लाजणे, 
       वाटते शरदाचे चांदणे,
तो डाग असे चंद्राचा, 
       की तिळ तुझ्या गालीचा,
गोडवा हि केशर दुधाचा, 
        तुझ्या शब्दांत वाटला,
हि नशा असे कोजागिरीची, 
        की जादू तुझ्या प्रेमाची? #चंद्र #कोजागिरी #प्रेम #moon #yq_gns

Ganesh Shinde

एक चंद्र आता रोजच, 
माझ्या ओंजळीत असतो,
देखणे साजिरे रूप पाहुनि,
आकाशीचा चंद्र लाजतो,
कोण वाट पाहील आता,
चंद्रासाठी कोजागिरीची,
तू अशी समोरी असता, 
कोजागिरी आता रोजचीच। #चंद्र #चेहरा #कोजागिरी #moon #yq_gns

Ganesh Shinde

तो चंद्र ही आज तुझ्यासारखा उगाच छळतोय,
हलकासा कवडसा दाखवून दडून बसतोय,
कुणा चातकाची अशी बरी नव्हे हा मस्करी,
तूच सांग चंद्राविना कशी असेल कोजागिरी? #कोजागिरी #चंद्र #moon #yq_gns

Aishwarya Pradhane

🌝

आज पूनवचा चांद दुधात न्याहळत होता...
चांदणी त्यात त्याला भलतीच गोड            दिसली...
त्यांच्या प्रतिमेला पाहून कमाल हसत होता...
त्याची नजर भिडताच लाजून ती चमकली...
                    
...🔏सोनु ☺️ #कोजागिरी #kojagiri

Mili

#कोजागिरी पौर्णिमा

read more
चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा

Kailas Tidke

#Pehlealfaaz चांदणीकरिता जेव्हा तो पूर्णत्वास आला.../
कोजागिरीचा चंद्र 
मनी अनुभवास आला..//
®कैलास #कोजागिरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile