Find the Latest Status about कोजागिरी पौर्णिमा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोजागिरी पौर्णिमा कविता.
Devanand Jadhav
°शरदाची पौर्णिमा° शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥ ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित शरदाची पौर्णिमा ॥ ३ ॥ तारकांची रांगोळी खूणविताहे समीप दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा
Mili
चंद्राच्या मंद प्रकाशात ठंडी ची चाहुल मी तुमच्यावर खुप प्रेम करतो सांगण्यास उचलतो माझे पाहिले पाहुल कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या milind guddnattikar (sutar) ©Mili #कोजागिरी पौर्णिमा
Devanand Jadhav
°शरदाची पौर्णिमा° शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥ ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित शरदाची पौर्णिमा ॥ ३ ॥ तारकांची रांगोळी खूणविताहे समीप दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा #fullmoon
priyanka
#Pehlealfaaz सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्। परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।। भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।। सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।। नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये। या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९] कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता
krunal.shwas@gmail.com
#Pehlealfaaz तिला हळूच मिठीत घेताना मिठी सुद्धा लाजरी होते चंद्र असा मिठीतंच असला की कोजागिरी रोजच साजरी होते -✍️🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त) कोजागिरी
Kailas Tidke
#Pehlealfaaz चांदणीकरिता जेव्हा तो पूर्णत्वास आला.../ कोजागिरीचा चंद्र मनी अनुभवास आला..// ®कैलास #कोजागिरी
Vikas Patil
कोजागिरीला पांढरा दुध आटवुन चंद्र पाहन्यात काहींची रात्र धुंद झाली... रोज लाल रक्त आटवुनही भाकरीचा चंद्र शोधण्यात काहींची जिंदगी दंग झाली... - वि. रा. पाटील. कोजागिरी
Kailas Tidke
#Pehlealfaaz कोणासाठी जेव्हा तो पूर्णत्वास आला.../ कोजागिरीचा चन्द्र मनी अनुभवास आला..// ®कैलास #कोजागिरी