Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathilines Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathilines Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

dsp motivation

' तु ' आणि ' तुम्ही ' यात खूप फरक आहे. तूम्हीच्या जवळ दुःख सांगू शकत नाही आणि ' तू ' च्या जवळ मन मोकळं करू शकता. #Love #Success #bff #trendingquotes #marathiquotes #Trending #writersofinstagram #MarathiKavita #instagramquotes #marathilines

read more
' तु ' आणि ' तुम्ही ' यात खूप फरक आहे.
तूम्हीच्या जवळ दुःख सांगू शकत नाही 
आणि ' तू ' च्या जवळ मन मोकळं करू शकता. ' तु ' आणि ' तुम्ही ' यात खूप फरक आहे.
तूम्हीच्या जवळ दुःख सांगू शकत नाही 
आणि ' तू ' च्या जवळ मन मोकळं करू शकता.
#love
#success
#bff
#trendingquotes
#marathiquotes

dsp motivation

यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते. पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते #bff #famjam #Family #Love #bestfriendsforever #Success #Inspiration #hardwork #kavita #marathiquotes #marathilines

read more
यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते.
पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते.
पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते
#bff
#famjam
#family
#love
#bestfriendsforever
#success

dsp motivation

थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक अनुभव हे अत्यंत कडवट असतात. #happyquotes #FunQuotes#whatsappstatus #marathistatus #Success #hardwork #Life #lovequotes #MarathiKavita #marathiprem #marathilines

read more
थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं 
गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक 
अनुभव हे अत्यंत कडवट असतात. थोडासा गोडवा आपल्यामध्येच असणं 
गरजेचं असतं.कारण आयुष्यातले अनेक 
अनुभव हे अत्यंत कडवट असतात.
#happyquotes
#funquotes#whatsappstatus
#marathistatus
#success
#hardwork

dsp motivation

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. #marathiquotes #marathiinspiration #marathilines #MarathiKavita #lovequotes #lifequotes

read more
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
#marathiquotes
#marathiinspiration
#marathilines
#marathikavita
#lovequotes
#lifequotes

dsp motivation

केवळ माझा मार्ग वेगळा आहे ह्याचा अर्थ मी हरवलो आहे, असा होत नाही #marathimotivation #marathilines #marathiquotes #MarathiKavita #marathiinspiration

read more
केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही केवळ माझा मार्ग वेगळा आहे
ह्याचा अर्थ मी हरवलो आहे,
असा होत नाही
#marathimotivation
#marathilines
#marathiquotes
#marathikavita
#marathiinspiration


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile