Find the Best bajiraomastani Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutbajirao mastani love story, bajirao mastani love, story of movie bajirao mastani in hindi, shayari of bajirao mastani, baji rout life history,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
नशिबात बायको म्हणून कुणीही असो इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं, मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं... मनात कोण अनं शरीर कोणाचा तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं... नात्यात झालेच जर लहान मोठे कलह चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं, आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं... आवड बदलते पण प्रेम नाही तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #bajiraomastani sad shayari sad quotes sad status status for sad
#bajiraomastani sad shayari sad quotes sad status status for sad
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेम विवाहाच्या आड येणारी काही महत्वाची कारणे - प्रथम तर आपलं संकुचित मन.. नंतर परिवार.. समाज आडवं येत नाही फक्त त्यातील काही लोकं बोलायला तयार असतात जे जातीपातीच्या कचाट्यात जगत असतात.. आपण भितो ना - परिवारातील लोकं हो म्हणतील की नाही? समाजातील लोकं काय बोलतील? नातेवाईक काय विचार करतील? खरं तर लोकांना आपलं काहीच देणंघेणं नसतं, आपण कशाला जगतो, कोणासाठी जगतो आणि कसे जगतो याचं.. हा आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा फार विचार करून अडकून बसतो आणि पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न सोडून रडत बसतो आयुष्यभर.. एक विचारा स्वतःला - आपण चांगलं केलं तरी लोकं जळतात, आपण वाईट केलं तरी लोकं बोलतात, म्हणजे लोकांच्या तोंडाला आपण थांबवू शकत नाही हे निश्चित.. मग आपण आपल्या आयुष्याचा विचार करताना लोकांचा का विचार करायचं? हे जग प्रवाहासोबत चालणारे आहे.. जो तो स्वार्थासाठी नातं ठेवतो, तुम्ही ऐकलं तर चांगले नाही ऐकलं तर वाईट हिच दुनिया आहे आणि हे सत्य नाकारता येत नाही.. खरं तर आपण बाकीच्या गोष्टींचा विचार न करता फक्त आपल्या मनाचा विचार केलं तर सगळं काही शक्य आहे.. बाकी नकारात्मक लोकं आसपास भरपूर मिळतील आपल्याला.. खरं तर जे लोकं जातीचं कारण पुढे आणतात त्यांनी त्याचं कारण सांगावं, की फरक काय पडणार आहे ह्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात.. अशी माणसं मरताक्षणी कोणाचाही रक्त घेतील ना? की दुसऱ्या जातीचं रक्त नको म्हणून मरण स्वीकार करतील? विचार आपल्याला करायचं असतं.. महत्वाचं काय? So Think Be Positive.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #bajiraomastani most romantic love shayari in hindi for boyfriend love shayari love quotes
#bajiraomastani most romantic love shayari in hindi for boyfriend love shayari love quotes
read moreVrishali G
रेंगाळतायत तुझेच शब्द तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी थबकतायत..तुझेच श्वास .. माझ्या “उष्ण “श्वासापाशी ! ©Vrishali G #bajiraomastani
Niketa Shah
કાજળ ભરેલ નયનની શરારત તો જો મટકું માર્યા વિના નિહાળે છે અનિમેષ ©Niketa Shah #bajiraomastani#niketashah1812wordsarelive
veeru2.O
मैं सिर उठा कर तुम्हे देखूंगी तुम भी नजरे झुका लेना मैं आऊ अगर पास तुम्हारे मुझे सीने से लगा लेना इस बार मिलना मुझसे उस पहली बारिश की तरह मैं बरसूंगी तुम पर तुम मुझे जमीन की तरह खुद में समा लेना ©Veeru_2.O #bajiraomastani a womans perspective #chunni
#bajiraomastani a womans perspective #chunni
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
कोई तो चाहे इतना की, किसी ओर को पाने की चाहत ही ना रहें.. चाहे खुद मर जायें किसी की चाहत में लेकिन, किसीके डर से किसी ओर को ना मार पायें... दुनिया के तानो को सहने की हो ताकत लेकिन अपना प्रेमी ना बिछड पायें चाहे हो जायें दुनिया इधर की उधर पर मरते दम तक कोई अलग ना कर पाये.. बस खुद के प्यार पे हो इतना भरोसा की, दिल कमजोर ना पड जायें करो अगर किसीसे सच्ची मोहब्बत तो जान निकल जायें पर एकदुसरे साथ ना छुट पायें.. बाकी सब होते हैं झुटे वादे कसमे जो बात बात में बहाणे ढुंड लाये अगर पैसा,परिवार,जात ही हैं सबकुछ जिसके लिए ऐसे इन्सान ने कभी किसीसे दिल ना लगाये...!! ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #bajiraomastani
m raj. g
तुम्हारी आंखों में देखा है हमने क्यू इतने राज़ छुपाती हो होटों पर लाके बाते क्यू नही बोल पाती हो । ©m raj. g #bajiraomastani
khwab
mehboob hai wo mera , mujh par wo haq saare rakhta hai.. kehta tha mere maathe pr bindi aur aankhon mein kajal jachta hai.... uski pasand na pasand ka khayal pura rehta hai mujhe ,esiliye to ab in aankhon main kajal nhi samandar behta hai...🍂 ©pragya mishra #bajiraomastani
suwarta
ऐ जी सुनो ना मुझसे थोडी बात करो ना अपना थोडा वक्त दो ना ए जी बहोत दिनो से देखा नही है आपको मुझे आपकी एक फोटो भेजो ना छोडो इन सबसे बेहतर है आप ही हमारे पास आ जाओ ना... बहोत याद आती है आपकी..... ©suwarta #bajiraomastani
Khem Bist
मैं गलती करूँ तब भी मुझे सीने से लगा ले, कोई ऐसा चाहिये जो मेरे हर नखरे उठा ले। ©Khem Bist | प्यार | #bajiraomastani #pyaar #couples #Love #Bollywood #love❤ #Mohhabat #isaq #single #Life
| प्यार | #bajiraomastani #pyaar #couples Love #Bollywood love❤ #Mohhabat #isaq #single Life
read more