Nojoto: Largest Storytelling Platform

Best कागद_कलम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कागद_कलम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Yogesh Ambawale

#आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम. आठवणीत तुझ्या तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात, ते सर्व आठवतो आहे. घेउनी मग कागद कलम,

read more
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,
सर्व आठवणी कवितारुपी लिहितो आहे.
व्हावी जाणीव तुला माझ्या प्रेमाची,
म्हणून तीच कविता तुला पाठवतो आहे. #आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम.
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile