Nojoto: Largest Storytelling Platform

गीता, बायबल, गुरुग्रंथसाहीब, आणिक ते कुऱआन मी वा

गीता, बायबल, गुरुग्रंथसाहीब, 
आणिक ते  कुऱआन मी
वाच माणसांना पुन्हा पुन्हा, 
त्यातलाच एक भगवान मी!!

©Dileep Bhope
  #मीच