Find the Best नवेवर्ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
वर्ष बदलत आहे बदलू द्या, पण आपली मैत्री जशी आज आहे उद्या ही तशीच राहू द्या. मैत्री #withopencollabrating #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मैत्री #opencollab #वर्षअखेर #नवेवर्ष वर्ष बदलत आहे बदलू द्या, पण आपली मैत्री जशी आज आहे उद्या ही तशीच राहू द्या.
Yogesh Ambawale
Happy New Year नवीन वर्ष येत असता, संकल्पाची मोठी यादी तयार होते. नवीन वर्ष येते,जल्लोषात स्वागत ही होते, आमचे संकल्प मात्र दोन दिवसच राहते. म्हणून ह्या वेळेस खास संकल्प योजिले, जे कधी मोडता येणार नाही तेच ठरविले. वर्ष आले वर्ष गेले आमचे संकल्प मात्र तसेच राहिले, म्हणून ह्यानंतर कुठल्याच वर्षी संकल्प न करावे असे संकल्प ह्या वर्षी ठरविले. #नवेवर्ष #संकल्प#happynewyear#2020
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto