Nojoto: Largest Storytelling Platform

Best बालिकादिन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बालिकादिन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन. त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे बालिका दिन... #बालिकादिन #बालिकादिन2020 #Motivation #Collab #RespectGirls #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिन साजरे करा अनेक
त्यात असू द्या हा दिन एक
सावित्री-ज्योतिबांचे कष्ट अनेक
स्त्रीशिक्षणाची ज्योतही त्यात एक
त्यांनी केली समाजहीताची कार्ये अनेक
स्त्री-पुरुष केले समान एक
आज याची उदाहरणे अनेक
पण मुळाशी सावित्री-ज्योतिबा हे एक 
प्रणाम त्यांना अनंत-अनेक. 🙏🙏 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन.
त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
बालिका दिन...
#बालिकादिन
#बालिकादिन2020

Dhiraj Mali

vaishali

3/365 # नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #yqtaai #३

read more
तू कलिका तू बालिका
तूच शक्ती तूच भक्ती
तूच शांती तूच लज्जा
तूच दुर्गा तू आदिशक्ती

तूच चण्डिका तूच लक्ष्मी
तूच सावित्री तूच विधाती  
नारीशक्ती तू गृहलक्ष्मी तू
सर्वसंपन तूच जन्मदाती
 3/365 # नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

pooja d

नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३

read more
आम्हा 'बालिकां'साठी
रचून गेलीस तू पाया शिक्षणाचा,
त्यामुळेच शिकले मी शब्द काही
त्याच शब्दांची केली मी काव्य काही
अर्पण माझे सारे काव्य तुला 
नाही वाहणार कागदाचे फुलं तुला
माझे 'काव्य - फुले' म्हणून करुनी अर्पण
टेकवते मस्तक पायावर तुझ्या 🙏🙏
            
              -©✍️ पूजा डोमाळे (राणू) नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार🙏 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती. त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते. मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत 1.बालिका 2.काव्यफुले काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३

read more
माझ्या दोन्ही बलिकांसह 
इतर ही सर्व बालकांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
नावाप्रमाणेच गुणी असलेल्या 'गुणिका' मुले तसेच 
एखाद्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे माझे आयुष्य दिपमय करणाऱ्या 'दिपल' मुले 
माझ्या आयुष्यात रंगत आहे..
भांडतात,चिडतात,रागावतात तरीही दोघींनाही एकमेकींची छान संगत आहे.. नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन. त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा विषय आहे बालिका दिन... #बालिकादिन #बालिकादिन2020 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नावाप्रमाणेच गुणी असलेल्या "गुणिका"मुळे
आणि एखाद्या प्रज्वलीत दीप प्रमाणे 
प्रकाश देणाऱ्या "दिपल" मुळे
आमच्या आयुष्यात खूपच रंगत आहे.
जरी भांडल्या अधूनमधून तरीही
दोघींची एकमेकींना चांगलीच संगत आहे.

माझ्या ह्या दोन्ही बालिकांसह 
इतर ही सर्व बालिकांना 
बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन.
त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
बालिका दिन...
#बालिकादिन
#बालिकादिन2020

Rajendrakumar Jagannath Bhosale

व्हय मी फुल्यांची। सावित्री बोलत्या
आव बाई माणसानं फकस्त पोरं ढोर
रांधा वाढा अन उष्ठी काढा एवढंच होत
पण आमच्या शेटजी मूळ मी साळा शिकली
एवढंच काय
दीन दुबळ्या समाजातील लेकींना मी पुढं शिकवलं, पण इथल्या सनातन्यांना हे काय बघावतय होय
आव साळला जातांना दोन लुगडी घिऊन जायची
जाताना हे सवर्ण
माझ्या अंगावर शेण चिखल टाकायचे पण मी कधी डगमगले नाही
आमचे हे शेटजी असायचे मागे काठी घेऊन
 अन मी आनंदाने हे शिक्षणाचे रोपटे लावले अन ते फुलवल
आता या सावित्री च्या
लेकींनी शिक्षणाचा वटवृक्ष केलाय सर्वांना
या बालिका दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा
नमस्कार

©rajendrakumar bhosale #बालिकादिन

#bye2020

बिमल तिवारी “आत्मबोध”

घर आंगन में खुशियों की राज बेटियाँ
पपीहे के बोलीयों की आवाज़ बेटियाँ
पापा के पगड़ी की हैं सरताज़ बेटीयां
घर परिवार के मान की हैं बात बेटियाँ,

बेटियाँ घर की लक्ष्मी हैं,ये बात जान लो
इनसे सुघर गृहस्थी हैं ,ये बात मान लो
रख कर ख़याल माँ बाप और सबका
आँखों में सबकी बसती हैं,बस प्यार मांग लो,

बन के वीरांगना सी तलवार बेटियाँ
इज़्ज़त ख़ातिर अपनी हो,कटार बेटियाँ
डूबती घर गृहस्थी की पतवार बेटियाँ
पार लगा दे नैया,ओ खेवनहार बेटियाँ ।।
©बिमल तिवारी “आत्मबोध” #बालिकादिवस 
#balika 
#बालिकादिन 

#lightindark

Yogesh Ambawale

नावाप्रमाणेच गुणी असलेल्या "गुणिका"मुळे
आणि एखाद्या प्रज्वलीत दीप प्रमाणे 
प्रकाश देणाऱ्या "दिपल" मुळे
आमच्या आयुष्यात खूपच रंगत आहे.
जरी भांडल्या अधूनमधून तरीही
दोघींची एकमेकींना चांगलीच संगत आहे.

माझ्या ह्या दोन्ही बालिकांसह 
इतर ही सर्व बालिकांना 
बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, #बालिकादिन #माझ्यालेकी

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile