Find the Best थोडंसंमनातलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dipak kolaskar
|| गझल || फुलांचं फुलणं, दरवळण साहजिक आहे तुझ्या आठवणीत हसणं साहजिक आहे कुणास सांगु मी कवितेस सांगतो व्यथा तुझ्या आठवणीत रडनही साहजिक आहे. कवितेशी मैत्री माझी घट्ट होत चालली तुला लिहिणे,तुलाच वाचणे साहजिक आहे तुझे नि माझे नाते तसे अधुरेच राहिले तुझ्या फोटोला कुरवाळणे साहजिक आहे. सांगतो मनास मी विसरावं तिला आता जखमेचा त्रास होणं तस साहजिक आहे दिवस निघतो कामात माझा कसा बसा विरहाची रात्र बेचैन असणे साहजिक आहे. दोष आपला कुठे गं नियतीचा होता प्रेम असूनही दुरावणे साहजिक आहे आठवणी उरल्या त्या गोड क्षणांच्या तुझ्या जुन्या पात्रांना वाचणं साहजिक आहे. दिपक कोळसकर ©Dipak kolaskar #थोडंसंमनातलं
थोडंसं मनातलं
"अनुभव " चांगले अनुभव माणसाची वेळ बदलतात. आणि वाईट अनुभव माणसाचा स्वभाव बदलतात. #थोडंसंमनातलं #suvichar #अनुभव
#थोडंसंमनातलं #suvichar #अनुभव
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited