Nojoto: Largest Storytelling Platform

Best धारा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best धारा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी संथते जीवनधारा
कधी वाढतो संयत पारा

हृदयाशी बघ घेउन फिरते
जगण्याचा हा फाफटसारा

सुख दुखाशी हात मिळवुनी
फुलवतेय ती मोर पिसारा

कुशीत घेते चंद्र सूर्य अन्
ल्याते भाळी भोर सितारा

नको कुणाचा सल्ला काही
जीवनानुभव गुरूच न्यारा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Sharmila'S Diary

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane यांचा आहे. चला तर मग लिहुया. #poem #Collab #MyPoetry #YourQuoteAndMine #nojotophoto #yqtaai #uwots #sharmilasdiary

read more
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile