Find the Best पोवाडा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rajendrakumar Jagannath Bhosale
धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी संगे तानाजी, येसाजी, नेताजी स्वराज्याचा जाणता राजाll वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा धनी शोभे मावळ्यांचा ll आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला तुझिया चरणाला तुझ्याच पोटी शिवराय आले जन्मालाll 19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः. ©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः
राजेंद्रभोसले
3 फिरंग्यांचे पाडन्या दात गोर्यांना दावन्या हात धुळे खजिना लुटतात गोव्याहून शस्त्र आणत ll6l शस्त्राचा साठा दलात प्रशिक्षणाचा अभाव मनात क्रातिवीरांने वाचले पेपरात मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर नानक मानसासिंग समशेर तुरुंगातून पळाले दो शेर मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto