Find the Best घरट्याकडे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Bhimrao Tambe
घरट्याकडे वळा. भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा. घर बा भिमाचं माझ्या ,आता पोखरू नका रे या छत्र छायेखाली घ्या श्वास मोकळा. बेकीचं राजकारण सोसलं पिढ्यापिढ्यांनी संघटित होण्या आता तू भेट घे गळा. खांद्यावरी मिरवले कोनाकोणाचे झेंडे तडफडतो फडफडतो निशाण हा निळा. दिला बा भिमानं माझ्या तथागताचा धम्म बुद्धाच्या धम्माचा रे तुला लागू दे लळा. भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा. ------भिमराव तांबे. #घरट्याकडे वळा.
#घरट्याकडे वळा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited