Find the Best IRRFAN_KHAN Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmy name is khan, rahat fateh ali khan songs, nusrat fateh ali khan songs, rahat fateh ali khan, nusrat fateh ali khan,
शून्य(ब्राह्मण)
#sadness#जाने_दे_ #श्रद्धांजलि #tribute #IRRFAN_KHAN #गीत Kapil Nayyar ARCHANA RANGNATH SHINDE कवि राहुल पाल Tezmi_queen shivangi@shivi
read moreशून्य(ब्राह्मण)
अपने किरदार को कुछ इस कदर बनाओ... कि आसमां भी झुकने को मजबूर हो जाएंगे तुम्हारे रूबरू आने पर! खुद को इस कदर जिंदा रखो सब में...नम हो जाए हर आंख आपके इस जहां से जाने पर! समर्पित : स्वर्गीय श्री इरफान खान साहब #FEARFACTOR #INSIPIRATIONAL #QUOTE #TRIBUTE #IRRFAN_KHAN
#FEARFACTOR #insipirational #Quote #tribute #IRRFAN_KHAN
read moreArun Chinchangi
🍁 प्रतिभावंत, संवेदनशील, अष्टपैलू अशी कित्येक विशेषणेही ज्याच्यासाठी कमी पडतील...कसदार अभिनय म्हणजे काय..? हे ज्याचा अभिनय पाहून समजतं...प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करुन कठोर परिश्रम आणि सातत्य याने स्वतःचं स्वप्न पूर्ण करता येतं याचं मूर्तीमंत उदाहरण...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशाच्या शिखरावर असूनही कायम जमिनीवर असणारा...आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर जागतिक चित्रपटांत स्वतःची दखल घ्यायला जगाला भाग पाडणारा बॉलीवूडचा खऱ्या अर्थाने एक ग्लोबल चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. पद्मदमश्री, राष्ट्रीय पुरस्कार (पानसिंग तोमर) , फिल्मफेअर पुरस्कार, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार ई. पुरस्कारांवर ज्याने स्वतःच्या कसदार अभिनयाने नाव कोरले अशा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला व एका चांगल्या माणसाला मनापासून सलाम...!! भावपूर्ण श्रध्दांजली इरफान सर, आपण व आपला अभिनय आम्हा सिनेरसिकांच्या सदैव स्मरणात राहील...👏👏👏💐💐💐 - अरुण चिंचणगी #Irrfan_Khan #Rip
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited