Find the Best happyfriendshipsday Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthappy birthday to the love of my life poem, happy valentines day to the love of my life, happy friendship day with love, happy birthday to the love of my life pictures, happy birthday to the love of my life,
Swapnil Huddar
प्रेमात हरत असलेला प्रत्येक व्यक्ती, मैत्री मात्र तारून नेत असतो... Valentine's Day ला निराश होत असला, तरी Friendship Day ला वेळ मारून नेत असतो... #HappyFriendshipsDay 😊 - स्वप्नील हुद्दार #Eidaladha
Swapnil Huddar
लिहिलं खूप काही मनातलं, कसं सर्वच अगदी समोर ठेवलं, पण मैत्रीसाठी शब्दांना माझ्या, उगाच इतके दिवस दूर ठेवलं... मैत्री म्हंटलं तर तोकडे पडले, अंतरातले माझ्या भाव, आठवताच मग सारे क्षण, उमलू लागले हळवे घाव... निरपेक्ष असं ते घालवलेलं, बालपण आलं नझरेपुढे, स्वच्छंदी मैत्री तशी, उभ्या आयुष्यात पुन्हा न घडे... वयात येत असता जोडलेली, मैत्री क्षणिक होऊन बसली, टिकली जरी नाही फार काळ, तरी आठवणी हजार देऊन बसली.. कमावते झालो तेव्हा, मित्रच मित्र आस पास होते, वेळ मारून नेणाऱ्यांच्या गर्दीत, वेळेत येणारे काही खास होते... मागे पाहतो आज तेव्हा कळते, मित्र असे मी जोडलेच नाहीत, रक्ताची नाती नसताना माझे असलेले, असे मी कधी मोजलेच नाहीत... त्यांना सलाम करतो मी, जे सोबत अजूनही टिकून आहेत, मैत्रीचं नातं सांभाळणं, हे ते बरोबर शिकून आहेत... जोडताना काही नाती, त्यांची खात्री देता येत नाही, बेधुंद होऊन जग मित्रा, मागून काही मैत्री घेता येत नाही... #HappyFriendshipsDay #LongLiveFriendship - स्वप्नील हुद्दार #friends
माही मुन्तज़िर
दोस्त ए मेरे प्यारे दोस्त , तुझे पता भी हैं मेंने तुझे कैसे पाया हैं । हसरत-ए-दुआ की थी मेंने ख़ुदा से , कबूल हुई दुआ मेरी और फिर ख़ुदा ने हमें मिलाया हैं । #दोस्त #happyfriendshipsday #nojoto
#दोस्त #happyfriendshipsday nojoto
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited