Nojoto: Largest Storytelling Platform

Best तडजोड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तडजोड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तडजोड meaning in hindi, तडजोड meaning in english, तडजोड meaning, तडजोड करणे म्हणजे काय, तडजोड समानार्थी शब्द मराठी,

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #तडजोड #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तडजोड करावी किती
आहे का यास अंत?
केली जरी तडजोड
असेल का तरी मी शांत?? OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊.

#तडजोड #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 तडजोड हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 #तडजोड #marathiwriter #मराठी #मराठीलेखणी #marathicharolya #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तडजोड स्वप्नांची
तडजोड विचारांची
तडजोड शब्दांची
तडजोड  वागण्याची
तडजोड मनाची
तडजोड श्वासांची
तडजोड नात्याशी
तडजोड हसण्याशी
तडजोड आयुष्याशी 

 विषय  - चारोळी  शुभसंध्या मित्रहो 🙂
तडजोड हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍

#तडजोड #marathiwriter #मराठी #मराठीलेखणी #marathicharolya #yqtaai #marathiquotes 
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

तडजोडी च नातं
किती दिवस टिकणार ।।
कधी न कधी ते
गळुन च पडणार ।। #तडजोड #तडजोड_नसावी #नातं #वेदना

Afsana Ek Shayar Ka

*तडजोड*

कधी करणार नाही
मी हरणार नाही
जीवनाच्या वाटेवर
तडजोड करणार नाही

सगळ्या सोप्या गोष्टी
सगळ्या खोट्या गोष्टी
हे असच सांगितलं जात
मी यात पुन्हा फसणार नाही

खूप किंमत असते शब्दांना
शब्द मोजून बोलल्या जातात
पैशालाच किंमत असते रे
हे मी विसरणार नाही

कधी करणार नाही
मी हरणार नाही...

*कवी :- विशाल गायकवाड*

©Afsana Ek Shayar Ka #तडजोड #मराठीकविता 
#मराठी 
#अफसाना_एक_शायर_का 

#Hopeless

Rasika Chalke

तडजोड 

प्रत्येक वेळी माणूस 
प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग 
माणसाला ती सवय होऊन जाते 
घावघालणारा  मात्र घाव घालत राहतो 
कुठवर  चालत राहणार  समजत नाही 
तुटणारी नाती तुटू नये म्हणून 
तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो 
ज्याला आपण जीवापाड जपतो 
तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो 
अन आपण त्यावेळी  भकास नजरेने 
एकटक समोर पहात रहतो 
तेव्हा मन  आतून रडत असत........ 


स्मृतिगंध  कविता संग्रह 
सौ. रसिका चाळके #तडजोड


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile