Nojoto: Largest Storytelling Platform

Best malumhaina Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best malumhaina Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Pankajbhai98

Pratik Thorat

#rainfall #First rain 💦💨 #rain❤ Barish🌧 #poem✍🧡🧡💛 shayar😊 #malumhaina #badal #Pratik #rain❤ #poem✍🧡🧡💛

read more
मला आवडतो हा पावसाळा..🥰
पाउस पडताना जी चाहूल लागते..
सगळे म्हणतात ढग झाला काळा..🌫️
चिल्ले पिल्ले सारे म्हणतात पळा रे पळा..🏄
मला आवडतो हा पावसाळा..🌨️

मला आवडतो हा पावसाळा..🌧️
दूर करतो हा उन्हाळा...😨🤒
सर्वाची सुरू होते शाळा..👩‍🏫
आई म्हणते छत्री घेऊन जा बाळा..⛱️
मला आवडतो हा पावसाळा..😊

गर्मिने लोक त्रस्त..😫
पावसाळ्यात राहतात मस्त..😌
गरम भजी करतात फस्त..😋
पावसाने लोक मरतात असं ही काही नसतं..🥺
तोडू नका झाडे कारण ते थोड खचत..🥴
झाडे लावा झाडे जगवा असच म्हणून पर्यावरणाचं समतोल साधायचं असतं..😇

मोर वाट पाहतो पावसाची..🦚
गारा मौज देतात बर्फाची..❄️
भीती वाटते सगळ्यांना सर्दिची..🥺
पण वाट पाहतात सगळे पावसाच्या सरींची...🌧️
तरुण पोरं वाट धरतात मरीन ची...😅

मला आवडतो हा पावसाळा..
कारण शेतकऱ्याचा फुलतो मळा..🥦
दुष्काळग्रस्त लोकांचा तृप्त होतो गळा..🤗
पाण्यासाठी ते लोक किती सोस्तात कळा..😥
सर्वांना आनंद देतो असा हा पावसाळा..🤩😎😍😊

#Pratik Thorat #rain 
#Badal ki barrish me bunde hai jitni..
Humko bhi paryavaran se mohobbat ho utni...

           Written by :- Pratik Thorat 
                      ( The symbol of love ) #rainfall #first rain 💦💨 #rain❤ #Barish🌧 #poem✍🧡🧡💛 #shayar😊 #malumhaina


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile