Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकत्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकत्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकत्र meaning in hindi, एकत्र के भजन, एकत्र वीडियो, एकत्र अंगिया शुद्ध कला, एकत्र कला,

  • 15 Followers
  • 138 Stories

Rashmi Hule

लेखकानों💕 सुप्रभात. प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे. तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये. चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया. #एकत्र #understanding #Collab #yqtaai #वपुकाळे #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आयुष्यभर साथ निभावण्यासाठी ego पेक्षा
प्रेम जास्त असावे लागतं लेखकानों💕
सुप्रभात.
प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे.
 तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये.
चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया.
#एकत्र #understanding 
#collab #yqtaai #वपुकाळे  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Annruzai Fernandes

दूर राहण्यासाठी जागा बदलाव्या लागत नाहीत,
एक नीच वृत्तीची "ताई"लागते... #एकत्र #understanding 
#collab #yqtaai #वपुकाळे 
#collabwithann
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Annruzai Fernandes

आज खूप दिवसांनी एकत्र जेवलो,
ते त्यांच्या घरी
आणि
मी माझ्या... #एकत्र
#yqbaba
#yqtaai
#yqdada 
#yqthoughts 
#yqbabaquotes

Pravin Shetty

लेखकानों💕 सुप्रभात. प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे. तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये. चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया. #एकत्र #understanding #Collab #yqtaai #वपुकाळे #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पण काय जर मी म्हणालो, मला अक्षता सोबत राहायचे आहे 😊 लेखकानों💕
सुप्रभात.
प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे.
 तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये.
चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया.
#एकत्र #understanding 
#collab #yqtaai #वपुकाळे  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Kishor Rokade

आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"

read more
"मावळ्या जागा हो"
               
दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी..
आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...!
मावळ्या जागा हो.....

तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे..
त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.!
मावळ्या जागा हो.....

झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा 
दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु..
सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..!
मावळ्या जागा हो.....

आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली..
अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..!
मावळ्या जागा हो.....
        
वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर..
आज काही मराठी...बघ समजु लागली..!
मावळ्या जागा हो.....

नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर..
वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं..
हे फार गरजेचं असतं..!
    मावळ्या जागा हो..!
        शिवबा जागा हो.!

 श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..!
"जय शिवराय"

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile