Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाउस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाउस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाऊस का समानार्थी शब्द, पाउस कविता, पाऊस समानार्थी शब्द मराठी, पाऊस पानी, पाऊस स्टेटस,

  • 4 Followers
  • 4 Stories

Shankar Kamble

*काळया मेघुटांचा भार* 
 *गंध दरवळ मातीला* 
 *ओली हिरवाई माखली* 
 *सांज भुलली उन्हाला..* 

 *कोंब कोंब तरारले* 
 *झाली पोटुशी धरणी* 
 *पान्हा अमृत पाजते* 
 *जणू पाडसा हरिणी..* 

 *पायवाट हरवल्या* 
 *जुनी ओळख पुसली* 
 *ओंजळ आठवांची* 
 *कुठे मनांत दाटली..* 

 *शुभ्र धुक्याची चादर* 
 *नक्षी सजली कोवळी* 
 *रोमरोमी देहांतूनी* 
 *दाटे नवीन नव्हाळी..* 

 *निळे डोळे मोरपंखी* 
 *आले भरून पिसारा* 
 *किती साठवू पाऊस* 
 *रिता मनाचा गाभारा..*

©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर 

#rain

Mili

#पाउस

read more
देवाच्या कमंनडलुच पानी
जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत
जीत बरसत त्याला पुण्य पावन करत
नव जीवन व तारुण्य देत
त्याच्या जीवनाला एक नवीन अर्थ देत
देवाच्या कमंनडलुच पानी
जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत
milind guddnattikar
(suthar) #पाउस

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile