Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शेत समानार्थी शब्द मराठी, शेततळे अनुदान योजना 2019, शेतकरी गीत, शेतकरी स्टेटस मराठी, शेतकरी वधु पाहिजे,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Walden_Raj...

हे बघ भाऊ ! #समजदार, #इमानदार , आणि #जिम्मेदार बनू , नंतर #रुबाबदार पणा दाखवू ... नाहीतर , #घरदार आणि #शेत-#शिवार विका लागते . काय ? मंग भाऊ ! जमलं तर बन. . #मराठीविचार

read more
mute video

Aniket Lokhande

#शेत

read more
वारा सूसाट सूटला होता
वाळलेलल्या मातीचा महीण्यांचा जागेचा ताबा तूटला होता
अवघा आकाश काळोखला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

निसर्ग रंग बदलीत होता
भर दुपारा जणू सूर्य मावळतीला जात होता
शेंद्री-पाीवळसर रंग निसर्गामध्ये भूरकटला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

पाखरे ही काही क्षणासाठी गोंधळली होती
घराची वाट त्यांना शोधत होती
त्यांचाही चीवचीवाट सूटला होता
हाो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मूले गल्ल्यांनी उघडी धावत होती
विजेच्या गडगडाने आईला त्यांचि काळजी वाटत होती
कुठे कोठ्यात वासरू खिदळत होती
जणू त्यालाहि कश्याचि तरी वाट छळत होती
हो सवऺांना एकच भास झाला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मग एकच थेंबाचा मारा सूटला होता
तान्हलेल्या मातीचा आज शीवार भिजला होता
ओल्या मातीचा सूगंध चहूकडे गंधाळला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

                               -------अनिकेत लोखंडे. #शेत


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile