Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकरी गीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकरी गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकरी गीत.

Stories related to शेतकरी गीत

royal_shetkari

#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽

read more
Unsplash बाप माझा शेतकरी  जगाचा कैवारी  ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी  सांगा तुम्ही कसा आहे  दिनदूबळा शेतकरी 🌽

©royal_shetkari #leafbook बाप माझा शेतकरी  जगाचा कैवारी  ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी  सांगा तुम्ही कसा आहे  दिनदूबळा शेतकरी 🌽

royal_shetkari

शेतकऱ्याची कहाणी🥺🌾good_morningशेतकरी #FormersProtest#former

read more
White नको रे बरसू असा अवकाळी तू वरुणराजा 🌾 अन्नदात्याची नको रे बघूस  अशी तू सत्वपरिक्षा 🌱

©ajay bhonge शेतकऱ्याची कहाणी🥺🌾#good_morning#शेतकरी 
#FormersProtest#former

Vishal Ahirwar

भक्ति गीत

read more

KRISHNA KUMAR KUSHVAHA

भक्ति गीत

read more

Mithlesh Yadav

भक्ति गीत

read more

motivation word

भक्ति गीत

read more

Kajal Mishra

भक्ति गीत

read more

Meena Ji

भक्ति गीत

read more

Ajay yadav

#RadheGovinda भक्ति गीत गीत

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

शेतकरी

read more
निसर्गाच्या  जोरावर
काळया आईची ओटी भरतो..
लाखोंचं कर्ज घेऊन 
माती मधला झूगार खेळतो..

सोन्यासारखा माल पिकवून 
 भाव मिळाला तर मिळतो ..
मनात कितीही दुःख असलं 
तरी आवंढा सारा गिळतो..

रोजी रोटीच्या संघर्षात 
आयुष्यभर दोन हाथ करतो..
मुलाबाळांच्या गरजेपोटी 
स्वतःला विसरून जातो..

ज्याचा बाप शेतकरी 
त्याला कवितेचा अर्थ कळतो..
कारण उभा जन्म बाप त्याचा
स्वप्न विसरून जीव जाळतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर शेतकरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile