Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आपलंच घर, आपलं नाही, आपलंच आहे, आपलं सरकार, जपलं ते आपलं,

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

@wr. pallavi

mute video

Prerna Survase

mute video

Kunal Salve

असंच...
असंच आपलं प्रेम नव्हतं
आठवतंय का तुला 
जिद्द तुझी होती ,आणि मी 
कुंकू लावलं  होतं !

असंच पाणी डोळ्यात तुझ्या
ते खोटं तर नव्हतं 
मीही जवळ घेऊन मग ,
बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं !

असंच आपलं प्रेम नव्हतं
चारचौघात तर नाही पण,
नजरेस नजर मिळवून 
आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं !

     #असंच #आपलं #प्रेम

Vinod Umratkar

ज्यांना समजलं होत खरं आपलं।
त्यांनीच काढले जखमेची खिपलं। #जखम #आपलं #समजलं #yqmarathi #yqtaai

somnath gawade

#आपलं लॉजिक
येथे प्रत्येकाने विचारांचा
 एक अदृश्य चष्मा घातलाय.
त्याचा अतिरेक 'वर' झाला की,
  त्याच्यावर कशाचा तरी 
'वरचष्मा' असावा असे बोलले
    जात असावे.🤣😂 #वरचष्मा

Kumarchitra

#आपलं असंच #poem

read more
आपलं असंच..
गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर..
तू अन मी 
राजा - राणीचा संसार!
तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल..
सखी तू, सुखाचे दोन घास 
बांधावर बसून भरवशील!
उद्या आपली चिलीपिल्ली 
जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील...
खरंच असंच होईल..??
पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल 
असंच राहायला हवं..!!
©️कुमारचित्र #आपलं असंच


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile