Find the Best दगड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दगड़ी चाल, दगडूशेठ हलवाई गणपती फोटो, दगडी पाला वनस्पती उपयोग, दगडी पाला, दगडी भजन,
kalyani dhabale
हल्ली काही सुचत नाही, कुठली कविता लिहावी म्हंटली तर शब्द हळवे भेटत नाही,, भेटलेच शब्द कधी तर भावना ओल्या होत नाही खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,, कोणाशी तरी बोलावं मोकळं होऊन असंही आता वाटत नाही, गर्दीत माणसांच्या मन आता रमत नाही, डोळे होतात ओले पण मन मात्र रडत नाही खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,, बधिर झालंय मन हळवे हे,कोणासही पटत नाही हुंदके लपविते मीच माझे पण हसऱ्या चेहऱ्यास बघून कुणालाही वाटत नाही एकटी मी,एकटीची वाट ही माझी गरज तशी आता कुणाला भासत नाही,,,, खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,,, लोकं म्हणती अहंकार हा माझा पण दुखरी सल काळजातली कधीच कोणा दिसत नाही खरंच का मी दगड होतेय,,,, मग मला का ते उमगत नाही खरंच हल्ली काही सुचत नाही,,,,,,,, #दगड #सुन्न ©kalyani dhabale #TiTLi #me❤️ #me #heart #Stoneheart
Abhishek Panchal
अश्रूंची किंमत त्यांनाच माहीत ज्यांना दुःखाची जाणीव असते बाकी कोणी रडत असेल तर गंमत बघणारे दगडच #दगड #मराठी_quote #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #bestofyqmarathiquotes
Abhishek Panchal
प्रेमाने म्हणे दगडालाही पाझर फुटतो..... कदाचित तो निर्जीव असेल म्हणून #दगड #प्रेम #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
Ganesh Shinde
तुच फासला शेंदूर दगडाला, देव बनवूनि देव्हारी बैसविला, आता घालशील जी गाऱ्हाणी, सांग तो कैसा पुरविल त्याला। न पुरवता तुझे इच्छित तो, उद्या कोसशील मग स्वतःला, वाटेल कोठुनी सुचली दुर्बुद्धी, कसा माझा मार्ग हा चुकला। उडेल बघ विश्वासच मनीचा अवघा, खऱ्या देवावरून ही तुझा बाई, उघडूनिया आजच दोन्ही डोळे, खरा देव तुझा तू ओळखुनी पाही। #देव #देव्हारा #शेंदूर #दगड #प्रेम #मार्ग #yq_gns
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto