Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाद Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाद Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लोकहित वाद क्या है, लोकहित वाद पर निबंध, असहिष्णुता पर वाद विवाद, कामकाजी महिलाओं पर वाद विवाद, वाद विवाद meaning in english,

  • 16 Followers
  • 61 Stories

00

Agarwal'sArtical

#DarkCity #समय#वाद-विवाद @Agarwal's Artical #विचार

read more

Sanjay Ni_ra_la

#वाद ए वफा का तिरस्कार किया #शायरी

read more

Sunil Kumar Sharma

Hindistory #वाद........... #Society #nojotohindistory

read more

somnath gawade

#वाद-संवाद

read more
समोरचा 'सुसंवाद'
साधण्याच्या 
मनस्थितीत नसेल
तर मी 'वाद' घालतो.
😂🤣 #वाद-संवाद

Nishigandha Kakade

विषय : वाद
अनाठाई अर्थहीन सारे,
कानी कसे शिरले वारे,
फिरुनी पुन्हा अंतर्मनात,
मी कधी डोकावलेच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हुशार मी माझे मीपण,
बुध्दी सहज,फिरली कशी??
दोष काय,कुणाचा नक्की??
खात्री कधी झालीच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हिरवळ लेली नाती माझी,
जपून ठेवलेली ,मनात ताजी,
सुरुंग लावून मीच माझा,
उधळली कधी ?कळलेच नाही !
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

शुल्लक सारे,शुल्लक मीही,
माहीत असता सगळे सत्वर,
कठोर बोलने माझे सारे,
माणसं माझी दूर झाली,
हा अपराध कसा कळला नाही?
मी पुन्हा वाद का घातला?? 
मला कधी समजलेच नाही!!

समजूतदार आहे मीपण ,
समजुतीने घ्यावे तुम्हीपण,
इच्छा असता ही एकच!
समोरच्यास का हे कळले नाही?
मनातला राग का विझला नाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही! 

सारे सारे आपले होते ,
तुझे माझे काही नव्हते,
घर माझच सुंदर आहे,
मन ही माझे देते ग्वाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

©Nishigandha Kakade #वाद

Adarsh Dwivedi

"जब किसी भी दर्शन या द्रष्टिकोंण (व्यवस्था) में अपनी मानसिक कठोरता या कमियाँ शामिल कर दी जातीं हैं तो वह #वाद बन जाता है।"
अतः
किसी भी स्थिति में उसे हूबहू अपनाते जाने की कट्टरता पर  कहीं न कहीं हर न्यायवादी, चिंतनशील व व्यवहारिक व्यक्ति को आपत्ति हो ही जाती है;
चाहे फिर वो पूंजीवाद, जातिवाद हो या फिर आदर्शवाद या व्यवहारवाद...

©Adarsh Dwivedi #मेरीकलमसे

ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)

हमारे बापू राष्ट्रपिता सचमुच महात्मा है ईश्वर का अवतार है उन्हें जहां-जहां की कदम रखा वहां मानवता की मिसाल पेश की दोस्तों 2 अक्टूबर 2019 को महात्मा गांधी की 150वीं जयंती है आप सभी से निवेदन है कि महात्मा गांधी के जीवन का एक पहलू पी यदि हम हमारे जीवन में उतार लें तो जीवन सफलता कि कोटी कोटी को छू लेगा बस शर्त यह है कि हमें इंसान होकर सोचना ना की धर्म वाद जातिवाद या संप्रदाय वाद होगा होकर

read more

pranav...

समीर

read more
कसली नाती आणि कसलं प्रेम
घरातलेच करताहेत घरच्यांवर गेम...

एका ताटात जेवत होते कधी काळी
आता मात्र पोलीस्टेशनला जातेत वेळोवेळी

 मीच खुप हुशार आसं प्रत्येकाला वाटतय
शिवायचा तर विचारच नाय रोज नव्या जागी फाटतय

जमीन जुमला धन दौवलत सगळ्यांकडेच आसतेच की
पैसे तर सगळेच कमावतात पन  नात्याची ईज्जत की..

मोठ्यांचे वाद ऊगिच लहानांनी डोईजड केले
स्वर्गाचे चैतन्य घराचे वाद विवादात बदलुन गेले

मान मरातब ईज्जत होती ईतकेदिवस यांच्या एकीला..
पैशानं घात केला जमीनीचे तुकडे कारन ठरले बेकीला..

काय कराल पैशाच सप्पत्तीच सोबत काहिच येत नाहि..
ईच्छा आसली कीती तरी पैशान नात्यांची खरेदि होत नाहि..

सगळं कळतय आता पन स्वाभिमान आड येतोय...
माघार घेनार कोन या विचारनंच घोडा पेंड खातेय..

द्या सोडुन बाबानो पैसा कुनीहि कमवतो...
पन आपुलकीची नाती फक्त भाग्यवानच जमवतो...
                                                    -समीर समीर

ek_ahe_kavi

जळतोय मराठवाडा तळपतोय मराठवाडा 

 जळतोय मराठवाडा 
तळपतोय मराठवाडा 
ना विकास या भागाकडे पाहतो
 ना पाणी ना पाऊस अशा 
भेदात मरतोय मराठवाडा 

निसर्गानेही अत्याचार केला
 त्याने तर हुल द्यायची सवय लावून घेतली
 हा भाग म्हणजे इकडचा तिकडचा

 इथे कधी पाण्याला विरोध तर 
कधी विकासाला विरोध
 इथे वाद रंगतात
फक्त हिंदू मुस्लिम
 आमचं भगवा तुमचं हिरवं
 याच दलदलीत बरबटलेल्या विचारात फसलाय मराठवाडा 

कधी शहराच्या नावावरून तर कधी इतिहासाने बदनाम दाखवून देताय मराठवाडा इथे कधी जाळपोळ दिसते 
तर कधीतरी वाद उफाळून दिसतो

 निसर्गसुद्धा परीक्षा घेतो असा हा मराठवाडा ना गाव पण राहिले ना पाखरु इथ फिरताय दिसतोय तो फक्त शुकशुकाट
 या बरबटलेला राजकारणाच्या अट्टाहसात फसलाय मराठवाडा

कोणी म्हणतो विदर्भ आमचं
 कोणी म्हणता पश्चिम महाराष्ट्र आमच
 त्या भांडणाच्या विकासात आमचा मराठवाडा पडला खितपत!! 

ना चांगला राजकारणी
 ना चांगले नेतृत्व
 ज्याला त्याला पडले आपलीच काळजी आणि आपली हौस मौस! 

गोदा माय वाहत येते मराठवाड्यात
 पण तिचा प्रवाह पण असतो आता शांत खळखळणारे पाणी तर आता
 इतिहासजमा झालय, 
जायकवाडीचा पोट भरताना 
आम्ही तर लहानपणीच पाहिलय

शेवटी काय हो तळपतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा
- विशाल मगर #marathiquotes #marathipoet #maharahstra #marathi #ranchopatil #marathipoem #marathwada Nilima Majumder Mamta
loader
Home
Explore
Events
Notification
Profile