Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कळ्यांचे नि श्वास पुस्तक, कळ्यांची फुले कशी झाली, कळ्यांचे नि श्वास, कळ्याचे लाडू रेसिपी, रंगीत कळ्या,

  • 3 Followers
  • 3 Stories

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों विषय विषय रोजचा विषय😅 आजचा विषय आहे निष्पाप कळ्या... निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात. आज या विषयावर लिहुया,व्यक्त होऊया. #निष्पाप #कळ्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या विषयावर लिहुया,व्यक्त होऊया.
#निष्पाप #कळ्या
#collab #yqtaai

Rashmi Hule

उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या "उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या "हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... Meaning :- khilane pahalehi kitani sari kaliye gir gayi. Muze bhi khilana tha ye dard batake gayi. Akali gir kar bhi apana sugandh deke gayi. Yahi jivan ka sarthak hai ye sikha ke gayi #कळ्या #उमलणे #जीवनाचे सार #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

read more
उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" कळवळून सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली,सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... 
 उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... 

Meaning :- khilane pahalehi kitani sari kaliye gir gayi. Muze bhi khilana tha ye dard batake gayi. Akali gir kar bhi apana sugandh deke gayi. Yahi jivan ka sarthak hai ye sikha ke gayi 

#कळ्या #उमलणे #जीवनाचे सार #yqtaai #yqdidi #yqbaba #bestyqmarathiquotes

somnath gawade

      कळ्यांना कुणी
      कसे कळवावे..
   सुगंध पेरून उमलने
   म्हणजे अस्तिवपणाला
     देणे.

 #कळ्या


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile