Find the Best श्रावणातील Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about श्रावणातील कविता, श्रावणातील निसर्ग व सण, श्रावणातील निसर्ग चित्र, श्रावणातील पहिला सोमवार, श्रावणातला पाऊस,
Vinay Suryawanshi (Tej Vinay)
आठवणीत तुझ्या; "जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे कोसळून नविन उत्साह देऊन जातात, तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते". #मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण
Shankar kamble
ऋतू आला चैतन्याचा गंध दरवळे ओला साज शृंगारली धरा लपेटून गर्द शेला सर वेडी श्रावणाची क्षण येते क्षण जाते पाठशिवी ऊन छाया उलगढे गूढ नाते पानोपानी ती नवाळी हिरवाई माखलेली सप्तरंगी इंद्रचापी महिरपी रेखलेली श्रावणात सृष्टी न्हाली अंकुरले मातीपोटी बीज आशेचे कोवळे स्वप्नं रेखते ललाटी हर्ष उल्हास मनाला नवी मिळते उभारी मांगल्याचे, नाविन्याचे सजे तोरण हे दारी भूल पडली देहाला सारा सुखद सोहळा मनीं झूले आठवांचा मधू सूरम्य हिंदोळा ©Shankar kamble #श्रावण #श्रावणमास #पाऊस #श्रावण_सर #श्रावणधारा #श्रावणी_सोमवारी #श्रावणातील #पाऊसाततुझीआठवण
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto