Find the Best आयुष्यहीन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vin's Bansode
हिताची हितकरणी सज्जवेळ सजली दुःख अधीन आणि मज प्रश्न पडली खेळ झाले मज आयुष्याचे उगाच माझी थट्टा झाली तिरस्कारिन आयुष्य माझे सहणीशा माझी गल्लत झाली कल्लोळ दाटला अंधारात माझ्या सखोल दुःखाची चित्र आखली बरळले शब्दांचे शब्द जुने मज भावात तू गैर झाली चुकली निर्णये माझे वत्सला अहिरुप अलिप्त झुंज झाली कडेलोट लावू की आयुष्य माझे अर्थहीन शब्दांची मती मारली साचले गेले श्वेत तयांचे अर्धे प्याले अर्धी जिंदगी नाहक झाली आयुष्य गती उदरात न गोष्ट जाहली असे शब्दांचे चिरणे चिरून गेले उगाच बोलकी बात केली दोन शब्दांचे जरा चार झाले शब्दहीन आयुष्य करून गेली #आयुष्यहीन #lostinthoughts
#आयुष्यहीन #lostinthoughts #poem
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited