Find the Best बाप्पा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबाप्पा शायरी, बाप्पा caption, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा lyrics, मोरया रे बाप्पा मोरया रे lyrics, बाप्पा चालले आपल्या गावाला lyrics,
Suraj
#गणपति_बप्पा_मोरया #बाप्पा #ganapatistatus भक्ति रिंगटोन भक्ति गीत हर हर महादेव भक्ति संगीत
read moreRashmi Hule
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी. चला तर मग लिहा #निरोपबाप्पाला #collab करा #बाप्पा #निरोप #गणेशा
प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी. चला तर मग लिहा #निरोपबाप्पाला #Collab करा #बाप्पा #निरोप #गणेशा
read moreVISHAL PANDIT
*गहिवरलेल्या मनाने मी,* *मग तुलाच साकडं घालतो,* *माणुसकी हरवलेल्या दुनियेत* *आता तुलाच मी आपलं मानतो..* *भावना जरी कणखर माझ्या* *आसवांतून सत्य उलगडतो,* *श्रोता तुज बनवता बाप्पा,* *दु:खाचा मात्र विसर पडतो...* ©VISHAL PANDIT #बाप्पा
Dr. BHAGYASHRI
प्रिय बाप्पा .... ढोल ताशांचा गजर,गुलालाची उधळण झाले आज तुझे आगमन प्रिय बाप्पा, बुद्धीचा तुच देवता कर विकृतीचा नाश ,तोड अविवेकाचे पाश दे अन्याया विरुद्ध लढण्याची तु शक्ती व्यर्थ न जाओ भाबडी भक्ती प्रिय बाप्पा, आहेस ना तू एक, मग का भांडतात तुझे भक्त लेक प्रत्येक गल्लीचा वेगळा राजा , dj चा भलताच गाजावाजा खरच होते का तुला हे सहन , का तुही शांत बसतोस हताश होऊन प्रिय बाप्पा तुझ्या आगमनाने मात्र स्फूर्ती जागवली नवीन चैतन्य पेरून तुटलेल्या आशांना नवी दिशा दाखवली येऊन तू हरवलेल्या माणसातली माणुसकी जागवली _sensitive_ink_of bhagyashree bappa
bappa
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
झाली बाप्पा तयारी ये तू आमच्या घरी, सुख आणि समृद्धी देऊन कृपा कर आमच्यावरी.. काही नको आम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती आणि जगण्याचं बळ दे, आणि सुख समृद्धी नांदू दे गणपती बाप्पा घरोघरी.. प्रीत गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
read moreDikshu singh
गणपति बप्पा जग में बप्पा का नाम हो रहा है गणपति की कृपा से सब काम हो रहा है रूप इतना निराला इनका साथ देते हैं भक्तों का हरदम हृदय स्पर्शी मूरत इनकी हर लेते हैं सबके गम जब जब देखूं सूरत इनकी आंखें हो जाती हैं नम रहे सदा आशीर्वाद आपका यही दुआ करते हैं हम #गणपति #बाप्पा #मोरिया
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited