Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझीच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअजुनी तुझीच आहे पुस्तक,

  • 8 Followers
  • 27 Stories

शब्दवेडा किशोर

White #तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन....
शब्दवेडा किशोर
झाले बेधुंद मी हरपले भान माझे शापाचा हा दीर्घाकाळ सरला
माझ्या केशवाचे दर्शन नाही 
सय मनात मावेना धग उरात सोसेना जणू अस्तित्वरंग फिके पडले माझे 
ये धावूनी झडकरी केशवा तु देऊनिया तूझ्या अस्तित्वाचे दर्शन मज
कर पावन माझा जन्म तु
माझ्या आयुष्यपटलावर रेखीते मी दीर्घाकाळापासून जे तुझं चित्र 
त्यात तुझ्या अस्तित्वाचे रंग भर तु
येऊनी लवकरी मज समोर तु माझ्या विरलेल्या जगण्याला नवा आकार दे
करुनी माझा जन्म सार्थक मजला तुझ्या मुकुटातली मोतीमाळ होऊ दे
यावेळी आलास की नको ठेऊ कसले सवाल जवाब अन्
नको ठेऊ कुठली अंतराची ही अंतरं
तुझ्या हृदयपटलावर कायमसाठी विराजमान होण्याचं भाग्यसुख मज लाभू दे
तुलाच पाहीन तुझ्यातंच मी जगेन अन् भरेल जीवनघटिका जेव्हा माझी
तेव्हा तुझ्यातच विरून जाईल मी तुझ्याच संगती हा देह त्यागीन
अन्
घेऊनि पुन्हा नवा जन्म तुझ्याच संगती
तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन

©शब्दवेडा किशोर #राधा_कृष्ण

शब्दवेडा किशोर

White #तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन....
शब्दवेडा किशोर 
झाले बेधुंद मी हरपले भान माझे शापाचा हा दीर्घाकाळ सरला
मजा माझ्या केशवाचे दर्शन नाही सय मनात मावेना धग उरात सोसेना
जणू अस्तित्वरंग फिके पडले माझे....
ये धावूनी झडकरी केशवा तु देऊनिया तूझ्या अस्तित्वाचे दर्शन मज
कर पावन माझा जन्म तु माझ्या आयुष्यपटलावर रेखीतो
मी दीर्घाकाळापासून जे तुझं चित्र त्यात तुझ्या अस्तित्वाचे रंग भर तु....
येऊनी लवकरी माज समोर तु माझ्या विरलेल्या जगण्याला नवा आकार दे
करुनी माझा जन्म सार्थक मजला तुझ्या मुकुटातली मोती माळ होऊ दे....
यावेळी आलास की नको ठेऊ कसले सवाल जवाब अन्
नको ठेऊ कुठली अंतराची ही अंतरं तुझ्या हृदयपटल्यावर
कायमसाठी विराजमान होण्याचं भाग्यसुख मज लाभू दे....
तुलाच पाहीन तुझ्यातंच जगेन अन् भरेल जीवन घटिका जेव्हा माझी
तेव्हा तुझ्यातच विरून जाईल मी तुझ्या संगती हा देह त्यागीन
अन्
घेऊनि पुन्हा नवा जन्म तुझ्याच संगती
तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन....

©शब्दवेडा किशोर #कृष्णप्रेम

Sujata Chavan

#तुझीच आठवण#

read more
आठवणी तुझ्या सतत
अवतीभवती वावरतात
सोबत जगलेले क्षण
फिरूनी बरसतात...

तुझ्याविना वेदनेचे
आभाळ मनी दाटते
कसे रिक्त करू भाव
तुझेच रुप भासते...

जपल्या आहेत भावना
जपलेत तुझे बोल
जपेन आयुष्यभर
तुझे माझे प्रेम...

एक तूच ध्यास
तूच माझा श्वास
तुझेच जीवा वेड
मनी तुझीच आस...
                         अंजु...!!

©Sujata Chavan #तुझीच आठवण#

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile