Find the Best शेवटपर्यंत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शेवटपर्यंत साथ, शेवटपर्यंत लढाई, पहिल्यापासून शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शेवटपर्यंत,
Kunal Salve
आज आहेस माझा सख्या तर क्षण क्षण जगून घे उद्या होशील कोणाचा जर, आठवणीत सारे प्रेम ओवून घे ! करशील प्रेम अफाट तसे स्वतःवर करून घे उद्या येईल वेळ परकी जर एकटं जगायचं स्वतःलाच दाखवून दे ! प्रेम कर तू ,ते मिळावं म्हणूनच ना असं प्रेमरंगात आज तू रंगव घे मिठीत घट्ट असं श्वास एक होऊन शेवटचं मला सख्या प्रेम आज दाखव ! #शेवटपर्यंत
Mrunalini Velankar
शब्दांमध्ये सांगायचच राहून गेलं तुझ्यामध्ये गुंतलेलं ते मन अव्यक्तच राहून गेलं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAbhishek Panchal
आशा आहे तुलाही जाणवेल प्रेम तुझीही पावले फिरतील शेवटच्या क्षणी आशा आहे तू येशील पुन्हा माझ्याजवळ आशा आहे मी ही आशेत असेन शेवटपर्यंत.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
शेवटपर्यंत हसत-हसत एकत्र चालायचं आहे. ऊन असो की पाऊस एकत्र ध्येय गाठायचं आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तू लिहीत रहावे, मी वाचत रहावे. आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच चालत रहावे.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे मनोहर दृश्य असेच नजरेसमोर रहावे, समोर मावळता सूर्य असावा नि हातात गरम चहाचे कप असावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathiquotes
read moreDeepali Mestry
शेवटपर्यंत तुझी साथ असावी हेच ईश्वराकडे मागणं आहे तुझ्या शिवाय जगूच शकत नाही हेच तुला सांगणं आहे शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited