Find the Best एकदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एक दिवसीय का अर्थ, एकदिवसीय क्रिकेट में दोहरा शतक, एक दिवसीय आंदोलन, एकदिवसीय क्रिकेट विश्व कप, एकदिवसीय विश्व कप,
Kunal Salve
एक पहाट तुही होशील माझी शब्द तेव्हा तुझ्या कुशीत विसावलेले असतील एक तो सहवास हवाहवासा तुझं पहाटचं रूप ते निरागस दिसता मग काय असेल अजून सुंदर काय डोळे कोणाला शोधतील ! #पहाट #सकाळ #एकदिवस #मराठी #marathiquotes #romantic #charoli
Mrunalini Velankar
आपल्याला सगळ्यांनाच हे जग सोडून जायचं आहे, आपल्या मागे कोणी आपली आठवण काढतं का ते महत्वाचं आहे. #एकदिवस #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
pooja d
जाईल मी दूर निघून, एक दिवस। सुटेल आपली साथ, एक दिवस। थांबतील श्वास माझे, एक दिवस। होईल मी राख, एक दिवस। हे सर्व होणार, एक दिवस। मग, भरभरून प्रेमही करून घे एक दिवस। #एकदिवस #विचार
somnath gawade
एक दिवस माझ्या या कष्टांना आनंदाचे फळ येईल. तुटलेले सारे ऋणानुबंध पुन्हा एकदा जुळून येतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
एक दिवस नक्की असा येणार, तू देखील एकटीच शांत उभी राहणार. नसेल मी ह्या जगात तेव्हा, पण तुझ्या आठवणीत नक्की असणार.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
प्रत्येकाची इच्छा असते वेगळं काही करण्याची, माझी ही इच्छा आहे लोकांना आवडेल असे लिहिण्याची. लिहिणे तसे सोपे नसते, जे मनात असते ते पानावर उतरवणे अवघड असते, तरीही प्रयत्न करावे, कुणास आवडो न आवडो आपण मात्र लिहित रहावे एक दिवस नक्की असा येणार, लिहिलेलं आपण लोकांना नक्कीच आवडणार. जरी आपण नसलो तरी आपलं नाव मात्र नक्कीच राहणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto