Nojoto: Largest Storytelling Platform

Best सकाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शुभ सकाळ मराठी संदेश फोटो, शुभ सकाळ फोटो, नाती शुभ सकाळ, प्रेयसीला शुभ सकाळ, गुरवार शुभ सकाळ,

  • 17 Followers
  • 39 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii

read more
एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii

Kunal Salve

एक पहाट तुही होशील माझी 
शब्द तेव्हा तुझ्या
 कुशीत विसावलेले असतील
एक तो सहवास हवाहवासा
तुझं पहाटचं रूप ते निरागस दिसता
मग काय असेल अजून सुंदर
काय डोळे कोणाला शोधतील ! #पहाट 
#सकाळ 
#एकदिवस 
#मराठी 
#marathiquotes 
#romantic 
#charoli

Kunal Salve

तुझ्या पायातलं पैंजण माझं पहाटेचं गजर झालं की,
माझ्या आयुष्याची कायमची सकाळ होईल ! 😍 #pc_google 
#गजर 
#alarm 
#पैंजण 
#सकाळ 
#पहाट #yqtai 
#नगर

Kunal Salve

माझी सकाळ मिठीत तुझ्या असावी 
गुलाबी गारवा असावा पुरावा प्रेमाचा,
मग काय मिठीत येता सांग उन्हाची वाट पाहावी ? #pc_instagram 
#sakal 
#सकाळ 
#तू 
#त्रिवेणी

Kunal Salve

भेटणं झालं,आणि मिठीतही ती आली 
उद्या येईल मी भेटायला बोलली ती आणि,
हातात हात तिचा येता काय माहीत?
सकाळ कशी काय झाली !  #भेट #सकाळ

Kunal Salve

एक बेधुंद सकाळ 
त्यात तु बेभान
तुझं सौंदर्य इतकं निर्मळ कि
मी एक भरून आलेलं आभाळ ! #बेधुंद #सकाळ 
#मराठी #शब्द 
#yqbabaquotes 
#lovequotes 
#mylove

Ekta Gour

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes

read more
बसले घराच्या दारी...
ऊन आली माझ्या घरी...

 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Abhishek Panchal

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #मी #MarathiKavita #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary

read more
शेवट केला
जुन्या 'मी' च्या
जळमटांचा

पुन्हा नव्या
आरंभासाठी
कात सोडली
जुनाट 'मी' ची
 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
काल‌ हरलो आज जिंकीन 
आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन
काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे
परत मी माझ्या स्वप्नासाठी 
जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
काल‌ हरलो आज जिंकीन 
आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन
काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे
परत मी माझ्या स्वप्नासाठी 
जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile