Nojoto: Largest Storytelling Platform

Best नंदनवन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नंदनवन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नंदनवन का अर्थ, नंदनवन meaning in hindi, नंदनवन meaning in english, नंदनवन समानार्थी शब्द, नंदनवन 5 वी,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन.. #नंदनवन हा विषय PraDeep More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquotes लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वृद्धाश्रम त्यांच्या साठी नंदनवन
कारण स्वताच्या कष्टाने उभारले
जे घर ते त्याच्यासाठी नरकासम
कुठे मुले दुर परदेशी एकटा वृद्ध
जीव काय काय सोशी
तर मुले सुना नोकरी व्यवसायात
संघर्ष त्यांचा स्वताच्या आयुष्याशी
तर कुठे सासरे सासु नको नकोशी 
अश्या वेळी वृद्धाश्रमाची तुलना
केली जाते स्वर्ग सुखाशी
समवयस्क लोक, समविचारांची
देवाणघेवाण होईल सुखदुःखाची
असेल सोबतीला कोणी, मित्र आणि मैत्रीणी 
वाटून घेतील गतकाळातील आठवणी 
खातील दोनच घास एकमेकाच्या सोबतीनी
म्हणूनच वाटे वृद्धांना राहतो आहे नंदनवनी
पण खरंच का हे वाटणे असेल मनापासूनी
तिथे राहून पण उणीव आप्तस्वकीयांची मनी
नेहमीच येते भरुनी अन अश्रुच असतात लोचनी 

  नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे
वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन..
#नंदनवन
हा विषय PraDeep More यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहा.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquotes
लिहीत राहा.

somnath gawade

 तुझ्या भाळी कुंकू माझ्या
नावाचं तू लावशील का?
साथ आयुष्यभर देऊन आपल्या
घराचे नंदनवन करशील का?
 #नंदनवन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile