Find the Best नंदनवन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नंदनवन का अर्थ, नंदनवन meaning in hindi, नंदनवन meaning in english, नंदनवन समानार्थी शब्द, नंदनवन 5 वी,
Rashmi Hule
वृद्धाश्रम त्यांच्या साठी नंदनवन कारण स्वताच्या कष्टाने उभारले जे घर ते त्याच्यासाठी नरकासम कुठे मुले दुर परदेशी एकटा वृद्ध जीव काय काय सोशी तर मुले सुना नोकरी व्यवसायात संघर्ष त्यांचा स्वताच्या आयुष्याशी तर कुठे सासरे सासु नको नकोशी अश्या वेळी वृद्धाश्रमाची तुलना केली जाते स्वर्ग सुखाशी समवयस्क लोक, समविचारांची देवाणघेवाण होईल सुखदुःखाची असेल सोबतीला कोणी, मित्र आणि मैत्रीणी वाटून घेतील गतकाळातील आठवणी खातील दोनच घास एकमेकाच्या सोबतीनी म्हणूनच वाटे वृद्धांना राहतो आहे नंदनवनी पण खरंच का हे वाटणे असेल मनापासूनी तिथे राहून पण उणीव आप्तस्वकीयांची मनी नेहमीच येते भरुनी अन अश्रुच असतात लोचनी नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन.. #नंदनवन हा विषय PraDeep More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquotes लिहीत राहा.
somnath gawade
तुझ्या भाळी कुंकू माझ्या नावाचं तू लावशील का? साथ आयुष्यभर देऊन आपल्या घराचे नंदनवन करशील का? #नंदनवन
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto