Find the Best Chhatrapati Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about chhatrapati shivaji maharaj sher shayari, chhatrapati shivaji maharaj shayari marathi, chhatrapati shivaji maharaj shero shayari, chhatrapati shivaji maharaj shayari, chhatrapati shivaji maharaj quotes in marathi,
Lakshya Arya
Riya
Aniket Dhamdhere
छत्रपतींचा आशीर्वाद आम्हांवरी, वल्गना ऐसी ज्यात मताची झोळी, भेटली सत्ता केला दिखाव्याचा सोहळा, न हलला दगड स्मारकाचा शिवाजी राजकारणातच लाभ घ्यावा. देशभक्तीचा असा आव भारी, महापुरुषांच्या अपमानाची गिणती नसावी, लोकशाहीच्या मंदिरात दडपेची हुकूमत खरी, आवाज दाबण्याची घाई करताना कोण शालीनता सभापतीने दाखवली. विषय राष्ट्राला साजेसा होता, महापुरुषांच्या सन्मानाचा हेका होता, मुक्या राहणारया मराठी खासदारांचा पण आज सूर गवसला होता, पक्षसत्तेपुढे कोण महापुरुष हिच सत्यता अधोरेखित झाली. ©Aniket Dhamdhere #Chhatrapati #shivajimaharaj #nationfirst #rolemodel #India
Sanika Chavan663
मुठभर मावळे सोबत ठेवुन, आणि प्रजेची दखल घेऊन, जे प्रजेच्या कल्याणासाठी लढ़त, त्यांना छत्रपती शिवाजी राजे असे म्हणत! महाराजांची एवढी महान होती कीर्ती, त्यांच्या समोर शत्रुंचे डाव हारती ! महाराजांचे होते अवघे ५० वर्षाचे आयुष्य, पण त्यांच्या मुळेच आज उज्ज्वल आहे प्रजेचे भविष्य ! महाराजांनी अवघ्या ५० वर्षात इतिहास रचला, त्यांच्या समोर संपुर्ण मुघल साम्राज्य खचला ! राजे अजुनही गेलेले नाहीत, ते आज ही इतिहासाचा पाना वर आणि; रयतेच्या मनावर राज्य करीत आहेत ! त्यांची कीर्ती आहे अजरामर; त्यामुळे ते आज ही रयतेच्या हृदयात आहेत अमर ! Real heroes never die ! ©Sanika Chavan663 #Chhatrapati #शिवाजीमहाराज #shivjayanti
Yash Bansal
जिसके आगे शीश झुकाने को सारा जहाँ राजी था.. वह भारत का वीर सपूत छत्रपति शिवाजी था!! ©Yash Bansal #shivajimaharaj #shivaji #Maharajshivaji #Chhatrapati #शिवाजी #वीरशिवाजी #छ्त्रपतिशिवाजी #Bansal_diaries
Manku Allahabadi
”Self-confidence provides strength, and Power imparts knowledge. Knowledge provides stability, and stability leads to victory.” ”आत्म–विश्वास से सामर्थ्य प्राप्त होता है, और सामर्थ्य से विद्या प्राप्त होती है। विद्या स्थिरता प्रदान करती है, और स्थिरता विजय की ओर ले जाती है।” – Shivaji Maharaj ©Manku Allahabadi Chhatrapati Shivaji Maharaj .................................................... ”Self-confidence provides strength, and Power imparts knowledge. Knowledge provides stability, and stability leads to victory.” ”आत्म–विश्वास से सामर्थ्य प्राप्त होता है,
Gaurav Dalvi
दगाबाज थे कोई हमारे अपने ,समशेर ली थी पीठ पे चलाने । ना ईमान रख पाए मिट्टी से, ना जीत पाए किसीसे । गवाह है तीनसौ साल , कौन हारा कौन जीता । जो आज मर के भी जिंदा है । ऐसा राजा शिवा का छावा संभा था । gaurav dalvi.. #maharashtra #sambhaji maharaj #marathi #shivajimaharaj #maratha #swarajya #raje #chatrapati #jayshivray #chhatrapati