Find the Best क्षितिजावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about क्षितिजावर meaning, क्षितिजावरती, क्षितिजावर कविता,
Atul waghade
क्षितिजावर भेटलो, सूर्य मावळणार होता तेव्हा भेटलो वाट दिवसभराची जागून सायंकाळला भेटलो आतूरतेत होतो दिवस कधी मावळणार ते बघंत होतो तुला कधी एकदा बघंतो ते मनाला सावरत होतो त्या क्षितिजावर फक्त आणि फक्त तुलाच भेटण्यासाठी वाट पाहत होतो... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर भेटलो हा विषय Mangesh Pandav यांचा आहे.
Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️
क्षितिजावर भेटलो पंख लावुनी | नव्या उमेदीने स्वप्नांना जोपासूनी || क्षितिजाला कवेत घेते अंबर| सृष्टीची रचना अति सुंदर|| क्षितिजावर सुंदर असे निसर्गदृश्य | वेड लावी जीवा निसर्ग दृश्य || मज आवडे क्षितिचा सुंदर देखावा | क्षितिजाला पाहुन मन प्रसन्न देखावा || -✍️Shital K. Guj@r✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर भेटलो हा विषय Mangesh Pandav यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
क्षितिजावर भेटलो आपण कसे बरे कुणा सांगणार, क्षितिज म्हणजे एक भास हे सर्वच जाणणार. विश्वास त्यांचाच बसेल ज्यांनी खरे प्रेम केले, कारण प्रेम करणारे कुठेही भेटतील हे फक्त त्यांनाच कळे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर हा विषय Mangesh Pandav यांचा आहे.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto