Find the Best visarjan Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutquotes for ganpati visarjan, quotes on ganesh visarjan, ganpati visarjan status for whatsapp 260, ganpati visarjan quotes in marathi, shubh muhurat for ganesh visarjan today,
Lippu Jena
•|| मुंबईचा राजा ||• . . #mumbaicharaja #ganpativisarjan #visarjan #EXPLORE #reeli #reelsindia #ganeshvis #mumbaiganpati #bappamorya #King
read moreTHE SELF CONFIDENCE1
Bappa is leaving you with happiness 🙏🌸 गणपती बाप्पा मोरया, 🥹 #GanpatiBappa #visarjan #ganpatibappamorya Hinduism bhakti songs bhakti geet
read moreMedha Bhardwaj
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🙏🤗 #ganpatibappamorya #ganpati #GanpatiBappa #ganpati #ganpatifestival #ganpativisarjan #visarjan #Festival #festivevibes #Trending
read moreHarsh
बाप्पा निरोप तुमचा घेता साऱ्या विश्वाचा तु आमचा रक्षणकर्ता. तुझ्या मुळेच जीवनात आनंदाची वार्ता. बाप्पा तुझ्या चरणी ठेऊनिया माथा, मन आले भरून निरोप तुझा घेता. तूच आमचा गणपती, तूच आमचा गजानन, तुझ्या भक्तीत देवा सदैव आमचे मन. तूच चालक-तूच मालक तु विश्वाचा धनी, निरोप घेता तुझा डोळ्यात आले पाणी. वर्षातून एकदा तुमचे आमच्या घरी आगमन, आमच्यासाठी बाप्पा हा आनंदाचा क्षण. दुःख होतात नष्ट तुमच्या आगमनाने बाप्पा, विसर्जनाच्या दिवशी आम्हा सोडून जाऊ नका. कोणी म्हणतो वक्रतुंड,कोणी म्हणतो एकदंत, आमच्या वरील विघ्नांचा करता तुम्ही अंत. तुमच्या मुळेच बाप्पा जीवनात आमच्या चैतन्य, तुमच्याविना बाप्पा जिवन आमचे शून्य. आशीर्वाद द्यावा आम्हा तुम्ही जाता-जाता, मन आले भरून निरोप तुमचा घेता, निरोप तुमचा घेता........ हर्षल दत्तात्रय चौधरी. ©Harsh #GaneshVisarjan #ganapati #GaneshChaturthi #ganesha #visarjan
Medha Bhardwaj
अकेले इंसान को, और भी अकेला कर देती है... अपनों की व्यंगपूर्ण बातें...! ©Medha Bhardwaj #Chalachal #SAD #sad_feeling #Trending #ganpati #visarjan #Society #sad_emotional_shayries #sadShayari #quotesdaily
जोतुष
वो जो मूरत थी ना.. कहीं किसी कोने में, संभाल कर रखी थी.. दिल के घरौंदे में, वो थोड़ी सी चटक रही है, पहले तो बहुत भाती थी.. लेकिन अब खटक रही है, कहते हैं चटकी हुई मूरत को.. घर में रखा नहीं करते, हटा दिया करते हैं उनको.. पर फेका नहीं करते, चलो फिर अब उस मूरत का.. विसर्जन करते हैं, एक नई मूरत की तलाश में.. खुद को अर्पण करते हैं। ©जोतुष #sadquotes #JSdiary #murat #Surat #visarjan #Arpan