Nojoto: Largest Storytelling Platform

Best गंधअक्षरांचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गंधअक्षरांचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
गंध अक्षरांचा,उमटावा जसा लेखनीत मनाचा
शब्द आणि शब्द सांगावा लपलेल्या अर्थ भावनांचा

जुळावा तो कधी जसा तो वाटावा कुणाला आपला
लेखणीत लिहिला गेला जसा लिहिणार्याने माझ्या मनाचा

सौंदर्य फुलवावे त्याने मांडलेल्या शब्दांना
गंध अक्षरांचा घ्यावे ते वाचणार्या वाचिकांना...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
गंध अक्षरांचा तेव्हाच दरवळतो
जेव्हा, सुवासिक शब्दांची निवड करतो.....

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more

भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला |
हाती घेत शस्त्र लेखणी , मनाचा पसारा सांगितला ||

अक्षरांचा गंध मनात गुदमरलेला होता |
लेखनीने आग्रह धरला शब्दांचा गंध हवा होता ||

शब्दांची गंध जुळवाजुळव वेलीने जोडली |
प्रत्येक ओळीला काव्यात स्वरूपात मांडली ||

शब्दांची गुंफण घालून काव्यात आला मनाचा भाव |
प्रत्येक कवितेचे शब्दांनी सुचविले कवितेचे नाव ||

युगायुगांतून शब्दांचा गंध हा वेगळा |
कधी नाही संपणार असा गंध वेगळा ||

काव्याची माळ , भावनांनी ओवली  |
प्रत्येक माळेचा शब्दांची सर मी विचारांनी  गुंफली ||
-✍️Shital K. Gujar✍️

आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
चहू दिशांना दरवळला
लिहीता तुझ्यावर प्रिये
माझ्या मनीचा भाव
तुझ्या हृदयी कळला.

तू वेणीत माळता गजरा
असंख्य पडती तुझवर नजरा
होता नजरानजर तुझी अन माझी
 नयनबाण हृदयी रुततो गहरा...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

read more
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
तया गंध अक्षरांचा दरवळत होता.
सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता,
पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता.
गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली,
सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात
कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine

काव्यात्मक अंकुर

गंध अक्षरांचा 
घालतो मनाला विळखा
भावनांना आवराया
शब्दांचा होतो घोळका

©काव्यात्मक अंकुर #गंधअक्षरांचा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotowriters #Quote #wordporn #thought #writing

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile