Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रतिमा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रतिमा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutप्रतिमान का क्या मतलब है, प्रतिमाह का समास विग्रह है, प्रतिमान का अर्थ in english, प्रतिमा meaning in hindi, कोदंड राम की प्रतिमा,

  • 18 Followers
  • 51 Stories

Atul Waghade

लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #आरसा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आरसा आणि प्रतिमा 
हे तुझ्या पुरतं ते तुझं अस्तित्व.
जगाला तू कळण्यासाठी नाही ते पूर्ण
मागे लाग स्वप्नांच्या
ओतून दे स्वतःला तिथे तू पूर्ण
तेव्हा जग शोधत फिरेल तुला
तुझे आरशात पडलेले 
तुझे प्रतिमा सांगण्यासाठी
तुझे अस्तित्व किती मोठे आहे आणि किती पूर्ण.

-Atulwaghade




 लेखकानों💕
काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे.
यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा.
#आरसा2 #प्रतिमा #आरसा
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

sourabh

#प्रतिमा मेरी #माँ

read more
वो मिट्टी की देवी मूर्त को
नौ दिन रख नवरात्र के
तू करे सेवा दिन रात वे
क्या मतलब ऐसी पूजा का
माँ ताके तेरी राह को
नौ महीने जिसने पेट में ढोई
तुझे याद करे दिन रात वे
                        100raß

©sourabh 100rab #प्रतिमा मेरी #माँ

Kumarchitra

इतक्या धूसर वातावरणातही
निसर्गाच्या प्रतिमा 
तितक्याच नितळ..
          पण आज मानवजातीच्या
              प्रतिमा मात्र बिनचेहऱ्याच्या 
                                   ..इतक्या धूसर !!
                                ©️कुमारचित्र #प्रतिमा #image

Pallavi Phadnis

read more
आज पुसट बोथट झालेल्या 
शब्दांना धार लावावी म्हणते
सगळेच घायाळ होतात शब्दांनी
पण शिकार मीच होते सवालांनी
जवाब काय द्यावे याचे असते कोडे
अर्थ अनर्थाचे बांधलेले गाठोडे
आता मीच शिकारी होईल म्हणते
शब्दांना लावील धार ,आणि करील
लेखणीने प्रहार ,ज्याने अज्ञान शब्दांची
होईल हार,कोरा संकेतन होईल निळाशार
हाच संकेतन सांगेल लेखणीची प्रतिभा
त्यातच दिसेल संस्कारांची निर्मळ प्रतिमा
हीच प्रतिमा एक सोनेरी चाहूल असेल,
अपशब्दांकडून शब्दांच्या पलीकडे
जाण्याचे संस्कारी पाऊल असेल 

          पल्लवी फडणीस,भोर✍

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile