Find the Best स्मित Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about स्मिता पाटिल के गाने, स्मिता का अर्थ, स्मिता का पर्यायवाची, स्मिता सिंह का गाना, स्मिता का गाना,
Amol Kamble
😢 सरकार😊 तुझी माझी भेट आज , पाणावलेले डोळे। तूझे डोळे हसरे, माझे शब्द ओले।। रोज तूझा चेहरा मला दीव्यरुपी आनंद। असच ठेव तेवत, स्मित तूझ स्वच्छंद।। बोलकी जनु कोकीळ, रूबाब घारी वानी । हरणाचे डोळे, परी डौल मोरावानी ।। चंद्रकोर चेहरा तो, प्रकाशमय डोळे। काळोखातिल मार्ग माझा उजाळुन गेले।। तू अशिच हस, मला छान वाटतेस । तू जरा शांत बस तशि गोड दीसतेस ।। स्वच्छंद फिर पाखरावानी, तू मुक्त आहे । थकलेल्या सख्यास तूझ्या तूच फक्त आहेस ।। भेटी होतील किंवा नाही, नशिबाचा खेळ सारा । पण आत वाहूदे आठवणींचा मुक्त वारा ।। तूला आठवताना सांजी गहिवरुन जाईन । डोळे मिटून गप्प पणे तूझ स्मित पाहिन ।। खुप दिवसांनी भेटली।।
Anil Siwach
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto