Nojoto: Largest Storytelling Platform

Best vasubaras Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best vasubaras Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Ashok Mangal

गाय स्वरूपी भारत माता आज बसु बारस है । 
गौमाता के लाल का आज जन्म जश्न है ।।

सारे साल के लेन देन को निपटाने की परम्परा ।
धन्य हुई गौमाता जी धन्य हुई वसुंधरा ।।












दुग्धजन्य पदार्थों का सेवन भी वर्जित है आज ।
मां पर पहला हक बच्चे का चला आ रहा ये रिवाज़ ।।

बधाई गौ वत्स को आज पावन जन्म दिवस पर ।
पूज रहा है सारा भारत, पूजन चल रहा घर घर ।।

-आवेश हिंदुस्तानी 01.11.2021

©Ashok Mangal #cow
#vasubaras 
#AaveshVaani

rayansh

आई जर ईश्वराचा आत्मा आहे 
तर गाई ३३कोटी देवांचा परमात्मा आहे

गाय शब्द उच्चारतांना जिभेवर आणि मनात 
आपसूकच हळुवारपणा येतो 
सौम्य आभास तिचा मृदुलता जाणवतो
अबोल तरीही तिचा अबोधपणा सौहार्द शिकवितो
कामधेनू विश्वासाठी स्वतःसाठी गरीब राहणं 
त्यात तिचा साधेपणा भावतो
गायी वासराचे प्रेम पाहून मायेचा ओलावा
 तिच्या चाटण्यात चट्कन कळतो
पाहता रम्य भासावं तद्वत ममत्व पोरकाही वरतो
म्हणून ती अनाथ प्राणिमात्रांचीही माय असते
 भेदभाव तिला ठाऊक नसतो
शेतकऱ्यांची माय ती
दूधदुभत्यानं समृध्द करणारी
तिच्याच शेणानं सारवलेल्या अंगणी राहून
समाधानानं घर भरणारी
दूध दुग्धजन्य पदार्थ शेण गोमूत्र
प्रत्येक अंशात सात्त्विकता सामावणारी
सोसायला अन पोसायला निःस्वार्थभाव उदार जिव्हारी
गं आय म्हणल्यावर लेकरास सर्वस्व देणारी 
सगळ्यांचीच वसू माय ती
तिच्या अस्तित्वात संस्कृती जोपासायला
 पूजनीय गोमाता वनमाळी श्रीहरी #rayofhope #happydiwali #vasubaras #gomata #cow #stopslauteringcows #gorakshak #Nojoto #life


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile