Nojoto: Largest Storytelling Platform

Best अवकाळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अवकाळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2020, अवकाळी पाऊस in english, अवकाळी पाऊस, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट,

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

शुभ पडघान

mute video

Deepali Ghoge

नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. लिहा आणि व्यक्त व्हा... #अवकाळी #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अवकाळी आलेला पाऊस
आणि पसरलेला मातिचा सुगंध
तु जवळ नसताना
तुझा मला झालेला स्पर्श
 नमस्कार मित्रांनो,
शुभ संध्या,
सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, 
तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ?
आजचा शब्द आहे अवकाळी..
लिहा आणि व्यक्त व्हा...
#अवकाळी
#yqtaai

अल्पेश सोलकर

माझा अंदाज चुकला नव्हता हा ऋतूंचा घोळ होता... खात्रीने उन्हाळाच होता आज अवकाळी पावसाचा दिवस होता... © अल्पेश सोलकर #अवकाळी #अवकाळीपाऊस #महाराष्ट्र

read more
माझा अंदाज चुकला नव्हता
हा ऋतूंचा घोळ होता...
खात्रीने उन्हाळाच होता
आज अवकाळी पावसाचा दिवस होता... माझा अंदाज चुकला नव्हता
हा ऋतूंचा घोळ होता...
खात्रीने उन्हाळाच होता
आज अवकाळी पावसाचा दिवस होता...
© अल्पेश सोलकर
#अवकाळी #अवकाळीपाऊस #महाराष्ट्र

Vinod Umratkar

अवकाळी पाऊस, प्रिये
तुझ्यासम धो धो बरसला।
माझं मन,प्रेम आणि स्वप्न
सारे हिरावूनच तो परतला
 #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #अवकाळी #पाऊस #umratkar_vinod_for_yqmarathi

somnath gawade

हिरवळीच्या बाबतीत नशिबाने आम्ही तसे दुष्काळी
ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडला तो ही अवकाळी #अवकाळी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile