Nojoto: Largest Storytelling Platform

Best अशीच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अशीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजीवनात ही घडी अशीच lyrics, जीवनात ही घडी अशीच, अशीच साथ दे कविता, अशीच नाही, जीवनातली घडी अशीच,

  • 10 Followers
  • 42 Stories

Prashant Kadav

#Friendship

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship

Prashant Kadav

माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

Santosh Jadhav

ऋणानुबंध !

नकळत सहज पहिल्यांदा भेटून 
अनामिक जातं काहीतरी वाटून ,
सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून 
नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून ,
आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून 
कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून !

असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत 
अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत,
रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत
कठीण प्रसंगी भक्कम साथ देत,
पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत 
माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत !

किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची
काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची,
मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची 
हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी,
प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची 
अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची ,
कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !
कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !!
- संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile