Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऋणानुबंध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऋणानुबंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ऋणानुबंध meaning in hindi, ऋणानुबंध meaning in english, ऋणानुबंध meaning in marathi, ऋणानुबंध म्हणजे काय, ऋणानुबंध अर्थ,

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

ऐसेही नही मिलता यहां हर कोई कुछ गतजन्म की गांठ होती है। होठों से कई शब्द ऐसे निकलते है जिनसे उसकी पहचान होती है #yqtaai #ऋणानुबंध #bestyqmarathiquotes

read more
अवचित नसतात इथे सर्व भेटी
गतजन्मीच्या काही गाठी...
ऋणानुबंधाच्या पटाव्यात खुणा 
असे शब्द एकमेकांच्या ओठी...  ऐसेही नही मिलता यहां हर कोई
कुछ गतजन्म की गांठ होती है। 
होठों से कई शब्द ऐसे निकलते है
जिनसे उसकी पहचान होती है

Shravan Goud

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “chaitali “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #ऋणानुबंध #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
परस्पर समन्वय ठेवणारा हा ऋणानुबंध आहे। 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “chaitali “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#ऋणानुबंध #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

काव्यात्मक अंकुर

#ऋणानुबंध #मूळ #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Love #Life #Fact #Reality #Trees

read more
ऋणानुबंध

ऋणानुबंध आपुले अवघे विश्व बघेल
प्रेमाने बघितलं तर सारं जग समजेल.
पाया रचताना फांदीचा मूळ नाही पाहिले
तर तिचं अस्तित्व कसे काय उरेल?

©काव्यात्मक अंकुर #ऋणानुबंध #मूळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Love #Life #Fact #Reality 
#Trees

Santosh Jadhav

ऋणानुबंध !

नकळत सहज पहिल्यांदा भेटून 
अनामिक जातं काहीतरी वाटून ,
सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून 
नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून ,
आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून 
कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून !

असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत 
अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत,
रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत
कठीण प्रसंगी भक्कम साथ देत,
पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत 
माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत !

किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची
काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची,
मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची 
हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी,
प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची 
अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची ,
कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !
कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !!
- संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile